Anjali Damania Exclusive: Dhananjay Munde यांच्यावर दमानियांचे आरोप,देशमुख हत्या प्रकरणाला नवीन वळण
Mumbai Tak
0:00 / 0:00
Anjali Damania Exclusive: Dhananjay Munde यांच्यावर दमानियांचे आरोप,देशमुख हत्या प्रकरणाला नवीन वळण
78 525 просмотров · Трансляция закончилась 1 г. назад
Mumbai Tak
4,67 млн подписчиков
78 525 просмотров · Трансляция закончилась 1 г. назад
#MumbaiTakNews #LatestMarathiNews #maharashtrapolitics #DhanjayMunde #AnjaliDamania #WalmikKarad
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी वाल्मिक कराडला आता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तत्पूर्वी मकोका दाखल झालेला आरोपी विष्णू चाटेला बीडऐवजी लातूरमधील कारागृहात हलविण्यात आले आहे. विष्णू चाटे सारख्या आरोपीला तुरुंगाचा पर्याय कसा काय दिला जाऊ शकतो? असा सवाल आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे. विष्णू चाटेची मागणी पूर्ण केल्याबद्दल त्यांनी पोलीस प्रशासनावर जोरदार टीका केली. याबद्दल अभिजीत करंडेंनी अंजली दमानियांची घेतलेली ही Exclusive मुलाखत
#RPT0284
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#maharashtra #marathi #marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.