Between the Line: Jarange यांची ऑडिओ क्लिप, भाजप-सेनेत कोल्डवॉर, नेम कुणावर ? बंदूक कुणाची ?
BolBhidu
0:00 / 0:00
Between the Line: Jarange यांची ऑडिओ क्लिप, भाजप-सेनेत कोल्डवॉर, नेम कुणावर ? बंदूक कुणाची ?
91 697 просмотров · 5 ч назад
BolBhidu
2,91 млн подписчиков
91 697 просмотров · 5 ч назад
#BolBhidu #EknathShinde #DevendraFadnavis
500 कोटींच्या आरोपांची व्हायरल ऑडिओ क्लिप. पण या क्लिपमुळे टार्गेट कोण होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.. क्लिप समोर आल्यानंतर राज ठाकरेंनी एक सूचक पोस्ट केली, त्यात त्यांनी हे शह काट शाहचं राजकारण असल्याचं म्हणलं, या वाक्याचा रोख साहजिक दिल्लीकडे होता. दूसरीकडे ही क्लिप जरांगेपर्यन्त पोहचवून प्रसाद पाठवण्याचा कार्यक्रम भाजप अंतर्गतच झाला, कारण निशाणा शिंदे होते असही बोललं जावू लागलं. तसे आरोपही होवू लागले. म्हणजे 500 कोटींची क्लिप समोर आणून नेमकं टार्गेट कोण होतं, देवेंद्र फडणवीस? की एकनाथ शिंदे की या दोघांच्यामध्ये असणाऱ्या शितयुद्धाचा फायदा घेणारा कोणता अदृश्य हात… फडणवीस म्हणालेत तसं ही क्लिप अडीच वर्षानंतरच बाहेर येण्याचा हेतू नेमका काय आहे…? बरं इतकं सगळं करून जरांगे पाटलांनी आपला स्कोअर कसा सेटल केला आहे हे देखील पहावं लागतं… व्हायरल क्लिप, त्यातले प्लेअर, आणि या क्लिपच्या मागचं राजकारण समजून घेवूया या व्हिडीओमधून .
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/