कधीच पूर्ण न झालेला ६० खांबी 'अपूर्ण' वाडा | The Incomplete House Of Marathi Historian
Atharva Hardikar
0:00 / 0:00
कधीच पूर्ण न झालेला ६० खांबी 'अपूर्ण' वाडा | The Incomplete House Of Marathi Historian
77 366 просмотров · 5 месяцев назад
Atharva Hardikar
97,5 тыс. подписчиков
77 366 просмотров · 5 месяцев назад
मंडळी तुम्हा आम्हा प्रत्येकाचे आपल्या घराविषयी काही ना काही विचार असतात. कोणाला आपले स्वतःचे घर बांधायचे असते तर कोणाला असलेल्या घरात सुधारणा करायच्या असतात. पण ही एका अशा घराची गोष्ट आहे ज्याचे मूळ मालक स्वप्न तर पाहून गेले पण काही कारणास्तव पूर्णत्वास नेऊ शकले नसावेत. असे म्हणायचे कारण म्हणजे या व्हिडियोमध्ये दाखवलेला एक जबरदस्त असा विशाल वाडा आपल्या कोकणी भव्यतेचे दर्शन आपणास घडवून आणतो. स्व. गोविंद सखाराम सरदेसाई यांनी त्यांच्या ऐन तारुण्यात बांधलेला हा भव्य ६० खांबी वाडा स्थापत्यकलेचे एक जबरदस्त उदाहरण आहे. याची बांधणी बघता याला फार मोठा ऐतिहासिक ठेवा असणार यात शंका नाही. चौसोपी वाड्याप्रमाणे केलेले बांधकाम तीन सोपे बांधून पूर्णत्वास नेले याचा अर्थ कदाचित तेव्हाच कायमस्वरूपी स्थलांतरणाचा निर्णय मनात पक्का झाला असावा. थोर इतिहासकार स्व. सरदेसाई यांच्यासारखी कोकणी रत्ने आज आपणास अशा माध्यमातून भेटत आहेत याचा मला आनंद व अभिमान आहे. त्यांचा वाडा आजही जशान तसा जपून ठेवायचा प्रयत्न केलेल्या सद्य मालक सुर्वे कुटुंबीयांना सलाम!
असेच खास कोकणी व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राइब करा, आपला नेहमीच दर्जेदार व आगळावेगळा कंटेंट आपणासमोर घेऊन यायचा प्रामाणिक प्रयत्न असतो.
या माझ्या कामाला आपण सपोर्ट करू शकता पुढील यूपीआय आयडी वापरून - atharvahardikar@dbs
माझा ईमेल आयडी आहे - atharvahardikar99@gmail.com
आपण मला ईमेल लिहून व्यावसायिक व्हीडिओजसाठी किंवा कंटेंट सूचविण्यासाठी किंवा चॅनलसंदर्भात कोणत्याही सूचनेसाठी संपर्क साधू शकता.
#kokan #konkan #kokani #konkani #Ratnagiri #रत्नागिरी #Lanja #लांजा #Rajapur #राजापूर #Sangameshwar #संगमेश्वर #Chiplun #चिपळूण #Guhagar #गुहागर #Dapoli #दापोली #Khed #खेड #Mandangad #मंडणगड #Sindhudurg #सिंधुदुर्ग #Devgad #देवगड #Malvan #मालवण #Kudal #कुडाळ #Vengurla #वेंगुर्ला #Sawantwadi #सावंतवाडी #Dodamarg #दोडामार्ग #Vaibhavwadi #वैभववाडी #Raigad #रायगड #Alibag #अलिबाग #Murud #मुरूड #Pen #पेण #Panvel #पनवेल #Uran #उरण #Karjat #कर्जत #Khalapur #खालापूर #Mangaon #माणगाव #Tala #तळा #Roha #रोहा #Mahad #महाड #Shrivardhan #श्रीवर्धन #Mhasala #म्हसळा #Poladpur #पोलादपूर #SudhagadPali #सुधागडपाली #govil #shiposhi #marathi #sardesai #atharvahardikar