व्हिक्टोरिया राणीचा बंगला आणि सुप्रसिद्ध बुद्ध्याळचा तलाव.
Voice OF Indubaal
0:00 / 0:00
व्हिक्टोरिया राणीचा बंगला आणि सुप्रसिद्ध बुद्ध्याळचा तलाव.
972 просмотра · 2 месяца назад
Voice OF Indubaal
159 подписчиков
972 просмотра · 2 месяца назад
ब्रिटिश सत्तेच्या काळातील राणी विक्टोरिया त्यांच्या काळात सोलापूर जिल्ह्यातील बुध्याळगावी खूप मोठा दुष्काळी भागात पाण्यासाठी तलाव खोदण्यात आला
हा तलाव खोदल्यानंतर तिथे राहणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहावेत यासाठी एक सुंदर बंगला बांधण्यात आला तोच आज प्रसिद्ध आहे
या तलावावर आसपासची 9-10 गावे पाण्यावर अवलंबून आहेत . त्याला पाच सात किलोमीटरचा भरावा आहे पूर्वी हा तलाव दुष्काळी भागात पाण्यासाठी बांधून व आपली सत्ता प्रस्थापित रहावी म्हणून ब्रिटिशांनी बांधला.
या वरती पुढे इंग्रज सत्तेविरुद्ध लढा सुरू झाला त्यावेळी आपल्या लोकांनी त्यांच्या विरुद्ध संघर्ष पुकारला तेव्हा शेतफळे गावच्या बापू बंड गायकवाड यांच्या नेतृत्वात यावरती हल्ला केला होता ब्रिटिशांचे पैसे वस्तू शस्त्रे घेऊन आपल्या लोकांनी त्यांना जेरीस आणले होते हा इतिहास आहे
आज या भागात पाण्यासाठी हा तलाव आहे व हा बंगला अजूनही तसाच आहे. ब्रिटिश बांधकामाचा हा एक उत्तम नमुना आहे तो जरूर एकदा पाहण्यासारखा आहे.
#ajitgaikwad
bhimraogaikwad993@gmail.com
@bhimraogaikwad7395
#budhyal
Victoria bungalow
Solapur
Satara Sangli
Maharashtra