Перейти к содержимому

Manoj Jarange Patil LIVE: संजय राऊतांनी 500 कोटींवरून ED ची मागणी केलीये, जरांगेंचा गौप्यस्फोट

Mumbai Tak

0:00 / 0:00

Manoj Jarange Patil LIVE: संजय राऊतांनी 500 कोटींवरून ED ची मागणी केलीये, जरांगेंचा गौप्यस्फोट

100 386 просмотров · Трансляция закончилась 19 ч назад
Mumbai Tak
4,7 млн подписчиков
100 386 просмотров · Трансляция закончилась 19 ч назад
#ManojJarange #SanjayRaut #amitshah मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांचे पुत्र, खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणावरून भाजपची चांगलीच राजकीय कोंडी झाली. त्यानंतर भाजप नेत्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांवर आरोप केले. आता संजय राऊतांनी या प्रकरणाची ईडी चौकशी करण्याची मागणी करणारं पत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना लिहिलं आहे. या प्रकरणावर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली.