Перейти к содержимому

कोरडा दुष्काळ जाहीर करा! शेतकऱ्यांना हेक्टरी ₹50 हजार द्या; पंढरपुरात राष्ट्रवादीचा धडक मोर्चा

News Uncut

0:00 / 0:00

कोरडा दुष्काळ जाहीर करा! शेतकऱ्यांना हेक्टरी ₹50 हजार द्या; पंढरपुरात राष्ट्रवादीचा धडक मोर्चा

122 просмотра · 1 день назад
News Uncut
96 тыс. подписчиков
122 просмотра · 1 день назад
अपुऱ्या आणि खंडित पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक भागांत शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी किमान 50 हजार रुपये, तर शेतमजूर कुटुंबांना प्रत्येकी 25 हजार रुपयांची विशेष आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पंढरपुरात धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत पाटील, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील आणि आमदार राजू खरे यांनी केले. #Pandharpur #Solapur #Drought #Shetkari #FarmerNews #SupriyaSule #SharadPawar #NCP #MaharashtraNews #MarathiNews #NewsUncut Pandharpur News, Pandharpur Breaking News, Solapur News, Solapur Breaking News, Pandharpur Drought News, Maharashtra Drought, Drought News Maharashtra, Shetkari News, Farmer News Maharashtra, Farmer Compensation, Shetkari Madat, Dry Drought Maharashtra, Supriya Sule, Dhyairyashil Mohite Patil, NCP Sharad Pawar, NCP Sharad Pawar Group, NCP Protest, Pandharpur Morcha, Maharashtra News, Marathi News, News Uncut