Перейти к содержимому

Solapur मध्ये MLA Ravikant Patil यांच्या Birthday Party मधून त्यांना फरफटत आणणारे IPS Ashok Kamte

Maharashtra Bhumi

0:00 / 0:00

Solapur मध्ये MLA Ravikant Patil यांच्या Birthday Party मधून त्यांना फरफटत आणणारे IPS Ashok Kamte

225 603 просмотра · 1 г. назад
Maharashtra Bhumi
429 тыс. подписчиков
225 603 просмотра · 1 г. назад
#maharashtrabhumi #ashokkamte #ravikantpatil #mla #solapur रण्याचा प्रयत्न करत होते. जोरजोरात घोषणाबाजी सुरू होती आणि पोलिसांची पथकं, त्यांना ताब्यात घेऊन गाडीत बसवत होते. तर, न्यायालयाच्या आतील दृश्य तर हैराण करणारे होते. कारण, एक व्यक्ती अक्षरश: स्ट्रेचरवर सुनावणीसाठी आलेला आणि हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून, तत्कालीन आमदार रविकांत पाटील होते आणि पाटलांच्या बाजुला उभे होते, धाडढिप्पाड शरिरयष्टी असणारे आय.पी.एस अशोक कामटे... या सुनावणीच्या एकादिवस आगोदर, त्यांनी आमदार पाटलांना त्यांच्या वाढदिवशी पार्टीतून फरफटत आणलं होतं. पण नेकमं का ? पाटलांच्या वाढदिवसाची पार्टीत काय घडलं होतं ? आणि त्यावेळी आर.आर पाटलांनी आय.पी.एस कामटेंची कशी खंबीर साथ दिलेली ? हे सगळं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून ‘महाराष्ट्र भूमी’ बातमी, माहिती आणि ज्ञानाचा खजिना तुमच्या तळहातावर... Subscribe:    / @maharashtra_bhumi_official   ►Website - https://maharashtrabhumi.in/ ►FB -   / maharashtrabhumiofficial   ►Insta -   / maharashtra_bhumi_official   ►Twitter -   / mahabhumi22   ►YouTube -    / @maharashtra_bhumi_official   दररोज अपडेट मिळविण्यासाठी खालील व्हॉटस अप्प ग्रुपच्या लिंकवर क्लिक करून जॉइन करा. https://chat.whatsapp.com/HHDc9QLPzfW... Mahabhumi Live | Maharashtra Politics | CM Eknath Shinde | Shinde vs Thackeray | ShivSena Symbol Row | Devendra Fadnavis | Satyajeet Tambe | Pm Narendra Modi I Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare जगाच्या घडामोडी आता तुमच्या एका क्लिकवर उपलब्ध होणार. इत्यंभूत आणि अभ्यासपूर्ण रिसर्च केलेली बातमी, तथ्य असलेली माहीती आणि तुम्हाला उपयोगी पडणारं ज्ञान आता एकाच ठिकाणी मिळणार. निर्भीड, निष्पक्ष पत्रकारितेचा सर्वोत्तम पर्याय ! For Business and Brand Promotion Enquiry Email:- hello@maharashtrabhumi.in Maharashtra Bhumi From - Agraniy Media PVT. LTD