लग्नासाठी मुलींना नेमकं काय हवं असतं? | Podcast | Dr. Sanjay Erande & Kalpana Erande | Lokmat Sakhi
Lokmat Sakhi и Care For Couples™
0:00 / 0:00
लग्नासाठी मुलींना नेमकं काय हवं असतं? | Podcast | Dr. Sanjay Erande & Kalpana Erande | Lokmat Sakhi
22 679 просмотров · 3 мес. назад
Lokmat Sakhi и Care For Couples™
22 679 просмотров · 3 мес. назад
आजच्या काळात लग्नासाठी अनेकदा तडजोड करावी लागते, मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत असं म्हटलं जातं, तर दुसरीकडे मुलांच्या अपेक्षाही बदलत चालल्या आहेत. त्यामुळे लग्न हा नात्यापेक्षा एक व्यवहार बनत चाललाय का, असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. पण खरंच जोडीदार निवडताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात? अपेक्षा किती आणि कोणत्या ठेवाव्यात? यशस्वी वैवाहिक आयुष्यासाठी नेमकं काय पाहावं? या सगळ्या प्रश्नांची तज्ज्ञांकडून सविस्तर उत्तरं जाणून घेण्यासाठी हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की पाहा.
#podcast #lokmatsakhi #marriage #wedding #girls #लग्न ##Relationship #MarathiPodcast #LifePartner #HarshaSRodge #HealthyRelationship #Marathi #podcast
व्हिडिओ चॅप्टर्स :
00:00 - जोडीदाराकडून असलेल्या अवास्तव अपेक्षा आणि वास्तव
04:00 - जोडीदार निवडताना 'फिल्टर' लावण्याचे परिणाम
08:20 - लग्नसंस्थेचा मूळ उद्देश आणि आजची स्थिती
13:45 - करिअर, स्वातंत्र्य आणि लग्नाचे बदलते स्वरूप
23:30 - वाढता खर्च आणि 'डिंक' (DINK) कल्चरचा ट्रेंड
33:50 - प्रेमविवाह आणि लग्नानंतर कमी होणारे आकर्षण
44:40 - लग्नासाठी योग्य वय आणि फर्टिलिटीचे महत्त्व
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lokmatsakhi
1) Lokmat Sakhi - नवीन व्हिडीओज्
• Lokmat Sakhi - नवीन व्हिडीओज्
2) Shopping - Lokmat Sakhi
• Shopping
3) Podcast - Lokmat Sakhi
• Podcast
4) Ask The Expert
• Ask The Experts
5) Health - Lokmat Sakhi
• Lokmat Sakhi Health Tips
6) Self Made Sakhi
• Self Made Sakhi
7) Beauty - Lokmat Sakhi
• Beauty & Makeup
8) Hair Care - Lokmat Sakhi
• Lokmat Sakhi - Hair Care