Перейти к содержимому

अंबानी आणि Sachin Tendulkar यांच्या लग्नाला नजर का लागत नाही? वास्तुदोषावरच्या सोप्या Tips|

Anushka Bendre

0:00 / 0:00

अंबानी आणि Sachin Tendulkar यांच्या लग्नाला नजर का लागत नाही? वास्तुदोषावरच्या सोप्या Tips|

52 238 просмотров · 5 месяцев назад
Anushka Bendre
35,5 тыс. подписчиков
52 238 просмотров · 5 месяцев назад
घरात शंख आणि घंटा नादाचं महत्त्व काय आहे? मंदिरात घंटेखाली उभं राहिल्यावर नेमकं काय घडतं? WhatsApp चे वेगवेगळे DP आपल्या आयुष्यावर कसा परिणाम करतात? विद्यार्थ्यांसाठी, Relationship साठी किंवा Career साठी योग्य DP कोणता असावा? तसेच मोठ्या व्यक्तींच्या जीवनात — जसं की उद्योगपती किंवा महान क्रिकेटपटू — यांच्या यशामागे सकारात्मक ऊर्जा आणि वास्तुचे काही नियम कसे काम करतात, यावरही चर्चा केली आहे. या पॉडकास्टमध्ये तुम्हाला मिळतील: 🔸 शंख आणि घंटा नादाचं आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व 🔸 मंदिरात घंटेखाली उभं राहण्याचे फायदे 🔸 WhatsApp DP निवडताना लक्षात ठेवायच्या गोष्टी 🔸 विद्यार्थ्यांसाठी आणि Relationship साठी योग्य DP 🔸 नजर लागू नये यासाठी सोपे उपाय 🔸 घरातील वास्तु दोष दूर करण्याचे साधे आणि प्रभावी उपाय जर तुम्हाला घरात Positive Energy वाढवायची असेल, अडथळे कमी करायचे असतील आणि आयुष्यात सकारात्मक बदल घडवायचा असेल, तर हा पॉडकास्ट नक्की शेवटपर्यंत पहा. 📌 Channel: Anusmii अशाच आध्यात्मिक, प्रेरणादायी आणि उपयुक्त विषयांसाठी चॅनलला Subscribe करा आणि व्हिडिओ Share करा. संकल्पना अनुष्का बेंद्रे host अनुस्मी यूट्यूब चॅनेल आपल्याला पॉडकास्ट करायचा असेल संपर्क 9890291959 bendreanushka@gmail.com तज्ञ मार्गदर्शन 🔗 Connect with Shiv Cosmic Energy Solutions: 📸 Instagram:   / shivcosmicenergysolutions   ▶️ YouTube:    / @shivcosmicenergysolution   📘 Facebook:   / shivcosmicenergysolution   🌐 Website: www.shivcosmic.in 📞 Personal Guidance & Consultation: 📱 Call / WhatsApp: 70301 27129 26:10 – विद्यार्थ्यांसाठी योग्य DP 32:50 – Relationship साठी DP कसा निवडावा 38:40 – मोठ्या लोकांना नजर का लागत नाही? 43:30 – घरातील वास्तु दोष दूर करण्याचे सोपे उपाय 47:40 – अंतिम संदेश / Conclusion टीप: या पॉडकास्टमधील सर्व माहिती, अनुभव, विचार आणि दृष्टिकोन फक्त ज्ञानवर्धन व माहितीच्या उद्देशाने सादर करण्यात आले आहेत. यामधील कोणतीही गोष्ट वैयक्तिक सल्ला, उपचार, अथवा अंधश्रद्धा पसरवण्याचा उद्देश ठेवून सांगितलेली नाही. श्रोत्यांनी या विषयांवर स्वतंत्रपणे अभ्यास करून, वैयक्तिक विवेकबुद्धीचा वापर करून निर्णय घ्यावा. या पॉडकास्टमधील विचार हे वक्त्यांचे वैयक्तिक विचार आहेत, आणि ते सर्वांनाच लागू होतीलच असे नाही. या माहितीचा गैरवापर केल्यास जबाबदारी संबंधित व्यक्तीची असेल. #vastu #vastushastra #vastutips #vastudosh #positiveenergy #whatsappdp #nazar #spirituality #templebell #shankh #studentsuccess #relationshiptips #मराठीपॉडकास्ट #वास्तु #आध्यात्म#marathipodcast #rajmanch #ambanifamily #sachintendulkar ‪@shivcosmicenergysolution‬ संकल्पना अनुष्का बेंद्रे host अनुस्मी यूट्यूब चॅनेल आपल्याला पॉडकास्ट करायचा असेल संपर्क 9890291959