अख्खा मसूरची भाजी | घरगुती पद्धतीने चविष्ट अख्खा मसूर | कोकणची चव
कोकणची चव (Kokanchi Chav)
0:00 / 0:00
अख्खा मसूरची भाजी | घरगुती पद्धतीने चविष्ट अख्खा मसूर | कोकणची चव
244 просмотра · 2 дн. назад
कोकणची चव (Kokanchi Chav)
38 подписчиков
244 просмотра · 2 дн. назад
नमस्कार मंडळी! 🙏
आज आपण बनवणार आहोत घरगुती पद्धतीने चविष्ट आणि झणझणीत अख्खा मसूरची भाजी. अगदी सोप्या पद्धतीने आणि घरातील साहित्य वापरून बनवा स्वादिष्ट अख्खा मसूर.
तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर Like करा, आपल्या मित्रमैत्रिणींना Share करा आणि अशाच छान घरगुती रेसिपी पाहण्यासाठी आपल्या कोकणची चव या चॅनेलला Subscribe करायला विसरू नका.
धन्यवाद! ❤️
#अख्खामसूर #अख्खामसूरचीभाजी #KokanchiChav #MasoorRecipe #MarathiRecipe#अख्खामसूर #अख्खामसूरचीभाजी #मसूरभाजी #KokanchiChav #MarathiRecipe #MaharashtrianRecipe #MasoorDal #IndianFood #घरगुतीरेसिपी #VegRecipe #कोकणचीचव #marathirecipe #konkanifood