Перейти к содержимому

ऐन् निवडणुकीत मराठवाड्यात उबाठाला शरद पवारांचा मोठा धक्का | Marathwada Graduate Election

Saam TV News

0:00 / 0:00

ऐन् निवडणुकीत मराठवाड्यात उबाठाला शरद पवारांचा मोठा धक्का | Marathwada Graduate Election

19 648 просмотров · 10 ч назад
Saam TV News
6,2 млн подписчиков
19 648 просмотров · 10 ч назад
ऐन् निवडणुकीत मराठवाड्यात उबाठाला शरद पवारांचा मोठा धक्का | Marathwada Graduate Election मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ऐनवेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार उतरवल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. उबाठाकडून दिलीप घुगे, तर शरद पवार गटाकडून प्रतापसिंह पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षांनी माघार न घेतल्याने आघाडीतील मतविभाजनाची शक्यता निर्माण झाली आहे. Marathwada Graduate Election, Sharad Pawar NCP, Shiv Sena UBT, Dilip Ghuge, Pratapsinh Patil, Maharashtra Politics, Maha Vikas Aghadi, MVA Rift, Maharashtra Legislative Council Election, Marathwada News, Marathi News, Saam TV #marathwada #sharadpawar #shivsenau b t #dilipghuge #pratapsinhpatil #maharashtrapolitics #mahavikasaghadi #mva #electionnews #marathinews #saamtv