Перейти к содержимому

एकदा नक्की ट्राय करा. उपवासात चव आणि आरोग्य दोन्ही

recipes_bymanisha

0:00 / 0:00

एकदा नक्की ट्राय करा. उपवासात चव आणि आरोग्य दोन्ही

3 664 просмотра · 1 месяц назад
recipes_bymanisha
265 подписчиков
3 664 просмотра · 1 месяц назад
🥔 साबुदाणा पराठा | उपवासासाठी झटपट, चविष्ट आणि कुरकुरीत रेसिपी 😋 साबुदाण्यापासून नेहमी वडे किंवा खिचडीच करता का? मग आज नक्की ट्राय करा चविष्ट आणि कुरकुरीत साबुदाणा पराठा! 😍 उपवासासाठी अगदी योग्य, कमी वेळात तयार होणारा आणि घरातील सगळ्यांना आवडणारा हा पराठा नक्की करून पाहा. या व्हिडिओमध्ये साबुदाणा पराठा कसा बनवायचा, पीठ मऊ कसे मळायचे आणि पराठा तव्यावर न तुटता परफेक्ट कसा भाजायचा याची सोपी पद्धत सांगितली आहे. व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Share ↗️ | Subscribe 🔔 नक्की करा. ❤️ Instagram & YouTube: @recipes_bymanisha