Перейти к содержимому

भाजप हायकमांडसमोर पेच? 'वर्चस्वा'साठी लढायचं की वास्तव स्वीकारायचं?

सकलम् - SAKALAAM

0:00 / 0:00

भाजप हायकमांडसमोर पेच? 'वर्चस्वा'साठी लढायचं की वास्तव स्वीकारायचं?

8 393 просмотра · 12 дней назад
सकलम् - SAKALAAM
14,8 тыс. подписчиков
8 393 просмотра · 12 дней назад
गेल्या काही काळातील कोल्हापूरच्या राजकीय घटना पहिल्या, तर एक गोष्ट मात्र पक्की सांगता येईल— गोकुळमध्ये महायुतीतील गुंता न सुटण्यासारखा आहे. राज्याच्या राजकारणात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्ष एकत्र असले, तरी कोल्हापूरच्या स्थानिक सहकार राजकारणात प्रत्येकाची ताकद आणि महत्त्वाकांक्षा वेगळी आहे. त्यातच महायुतीतील घटकपक्षाचे नेते हे स्वयंभु आहेत आणि त्यामुळंच गोकुळ मध्ये या नेत्यांचे गट हे पक्षादेशा पेक्षा नेत्याला मानणारे आहेत. आणि याचाच फटका महायुतीत भाजपला होतं आहे. . त्यामुळंच आजचा आपला विषय आहे की, गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून महायुती आणि विशेषतः भाजप हायकमांडसमोर नेमके काय पेच निर्माण झाले आहेत?मुळात गोकुळचा हा विषय थेट राज्य नेतृत्वाकडे कसा गेला किंवा महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीत राज्यात विजय मिळाल्यानंतर गोकुळकडे का लक्ष वळवलं हा संशोधनाचा विषय आहे. गोकुळच्या निवडणुकीत राज्य नेतृत्वाकडून थेट हस्तक्षेप होत राहिल्यामुळे निवडणुकीतील गुंतागुंत जास्त वाढत चाललीय.अवसयांनातील सर्व संस्थाना मतदानाचा अधिकार मिळेल का? साडेपाच हजार संस्थानी मतदान केलं तर निकाल काय लागेल? गोकुळ निवडणूक बिनविरोध करायची झाली, तर ती अशक्य नक्कीच नाही, पण ती तितकी सोपीही नाही, हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या महत्त्वपूर्ण गोष्टींचा आढावा आज आपण घेणार आहोत. #GokulElection #गोकुळ_निवडणूक #KolhapurPolitics #कोल्हापूर_राजकारण #GokulDudhSangh #SatejPatil #सतेज_पाटील #BuntyPatil #RajvardhanNimbalkar #राजवर्धन_निंबाळकर #Mahadik #HasanMushrif #ChandrakantPatil #Mahayuti #महायुती #MVA #Congress #BJP #MaharashtraPolitics #PoliticalAnalysis #Sakalaam #सकलम #SakalaamNews #KolhapurNews #KolhapurLive #कोल्हापूर_बातम्या