गोकुळ निवडणूक पात्र-अपात्र वरून रणकंदन...
सकलम् - SAKALAAM
0:00 / 0:00
गोकुळ निवडणूक पात्र-अपात्र वरून रणकंदन...
6 587 просмотров · 2 недели назад
सकलम् - SAKALAAM
14,8 тыс. подписчиков
6 587 просмотров · 2 недели назад
३१ ऑगस्टच्या रात्री ताराबाई पार्क येथील विभागीय दुग्ध विकास विभागाच्या कार्यालयात जे घडलं, ते केवळ धक्कादायक नव्हतं, तर कोल्हापूरच्या राजकीय वातावरणाला चुकीचं वळण देणार होतं. तसेच मतदानासाठी ७८९ दूध संस्था अपात्र ठरल्या. नव्या दूध संस्था व जुन्या दूध संस्था असा नवीन संघर्ष आता सुरु झाला आहे. दूध संस्थांच्या प्रतिनिधींनी अधिकाऱ्यांवर जो हल्लाबोल केला, तो पाहता एक प्रश्न उभा राहतो... गोकुळचे राजकारण आता कोणाच्याच नियंत्रणात राहिलेलं नाही का? नेते, कार्यकर्ते सगळेच सैरभैर झाले आहेत का? अधिकारी देखील कार्यालयातून चार तास गायब होते ती कुठे गेले होते? या प्रश्नाचे उत्तर देऊ शकले नाहीत.आज आपण याच मध्यरात्रीच्या राजकीय थराराचे, अधिकाऱ्यांना दिलेल्या उघड धमक्यांचे आणि मुश्रीफ, महाडिक, नरके, आबिटकर यांच्यात उडालेल्या भडक्याचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ शेअवटपर्यंत नक्की पहा.
#GokulElection
#गोकुळ_निवडणूक
#KolhapurPolitics
#कोल्हापूर_राजकारण
#GokulDudhSangh
#SatejPatil
#सतेज_पाटील
#BuntyPatil
#RajvardhanNimbalkar
#राजवर्धन_निंबाळकर
#Mahadik
#HasanMushrif
#ChandrakantPatil
#Mahayuti
#महायुती
#MVA
#Congress
#BJP
#MaharashtraPolitics
#PoliticalAnalysis
#Sakalaam
#सकलम
#SakalaamNews
#KolhapurNews
#KolhapurLive
#कोल्हापूर_बातम्या