चाय चपाती | मसाला चपाती | पदरांची चपाती| सोपी झटपट चवदार
Sugran Seema
0:00 / 0:00
चाय चपाती | मसाला चपाती | पदरांची चपाती| सोपी झटपट चवदार
46 539 просмотров · 11 месяцев назад
Sugran Seema
24,3 тыс. подписчиков
46 539 просмотров · 11 месяцев назад
साहित्य
१ वाटी. गव्हाचे पीठ
५,६ चमचे. तेल
१/२ चमचा. मीठ
१/२ चमचा लाल तिखट
१/२ चमचा. हळद
१/२ चमचा. धणा पावडर
१/२ चमचा. चाट मसाला/आमचूर
१/४ चमचा. गरम मसाला
१/४ चमचा. साखर
१/२ चमचा. तीळ
१/२ चमचा. जिरं
१/२ वाटी. बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती
थोडं मीठ घालून चपातीचं मध्यम पीठ मळून घ्या. पाच मिनिटे झाकून ठेवा. एका बाऊलमधे मीठ ,लाल तिखट , हळद,द्या पावडर, आमचूर,गरम मसाला साखर तीळ, जिरं घालून चांगले मिक्स करून घ्या. मसाल्याचे सारण तयार झाले आहे.पीठाचा मध्यम गोळा घेऊन त्याची चपाती लाटा. चपातीवर थोडं तेल लावून त्यावर थोडं सारण पसरा. वर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून चपातीची पंख्यासारखया घड्या घालून त्याचा गोल करा. कोरडं पीठ घालून चपाती लाटा.दोनही बाजूंनी तेल घालून खरपूस भाजून घ्या.चपातीचे अनेक पदर सुटतील. गरम चपाती लोणचं, चहाबरोबर सर्व्ह करा.
मसालाचपाती #चायचपाती #पदराचीचपाती #सुगरणसीमा #सुगरण सीमा #भाकरी #चवदार #sugran #व्हायरल #झटपट #indianfood #viralvideo #easyrecipe #चपाती #फुलका #viral