शिर्डीची खिचडी | बाबांची आवडती खिचडी.महाप्रसाद, साईबाबा,झटपट,चवदार, खमंग,
Sugran Seema
0:00 / 0:00
शिर्डीची खिचडी | बाबांची आवडती खिचडी.महाप्रसाद, साईबाबा,झटपट,चवदार, खमंग,
25 021 просмотр · 1 г. назад
Sugran Seema
24,3 тыс. подписчиков
25 021 просмотр · 1 г. назад
साहित्य
१/२. वाटी. तुरडाळ
१/२ वाटी. तांदूळ
१. गाजर
१. वांगं
१/२ वाटी. मटार
१. बटाटा
१. टोमॅटो
१/२ वाटी. फरसबी
४,५. कडीपत्ता
१/२ चमचा. जिरं
१. तेज पत्ता
३,४. मिरी
१. दालचिनी
२,३ चमचे. तूप
१/२. चमचा. मीठ
१/४ चमचा. हळद
१/२ चमचा. लाल तिखट
कृती
प्रथम डाळ, तांदूळ स्वच्छ धुवून दहा मिनिटे पाण्यात भिजवून ठेवा.बटाटा, गाजर, टोमॅटो, वांगं तुकडे करून घ्या.मधयम आचेवर कढई तापत ठेवून त्यात दोन चमचे तूप आणि जिरं घालून चांगले गरम झाले की त्यात तांदूळ, डाळ दोन मिनिटे परतून घ्या. नंतर दुसऱ्या मोठ्या कढईत २ चमचे तेल घालून चांगले गरम झाले की त्यात कडीपत्ता,तेजपत्ता,मिरी, दालचिनी, लवंग, वेलची घालून ढवळा आणि मग त्यात हळद, लाल तिखट मीठ घालून चांगले परतून घ्या नंतर त्यात गाजर, बटाटा मटार, फरसबी, वांगं, टोमॅटो घालून चांगले परतून घ्या आणि त्यात परतलेले डाळ, तांदूळ घालून चांगले परतून घ्या. त्यात अडीच, तीन वाट्या पाणी घालून चांगले मिक्स करा आणि ४,५ मिनिटं झाकून वाफ काढा. अर्धी वाटी पाणी घालून पून्हा झाकून ठेवा. दोन मिनिटांनी भाज्या शिजल्या आहेत का ते चेक करा. वरून कोथिंबीर आणि थोडं तूप घालून गॅस बंद करा आणि बाबांची खिचडी सर्व भक्तांना खाऊ घाला.
#शिर्डी #शिरडी #खिचडी #साईबाबा #प्रसाद #अन्नछत्र #महाप्रसाद #सुगरणसीमा #सुगरण सीमा #sugran #सुगरण #viralvideo #व्हायरल #indianfood #झटपट #चवदार #sugranseema #easyrecipe #sugran seema #डाळ #तांदूळ