Перейти к содержимому

भाजपचा ४ नोव्हेंबरला सोलापुरात मोर्चा...लोकतंत्र बचाओ, भीडतंत्र हटाओचा नारा

Yes News Marathi

0:00 / 0:00

भाजपचा ४ नोव्हेंबरला सोलापुरात मोर्चा...लोकतंत्र बचाओ, भीडतंत्र हटाओचा नारा

2 406 просмотров · 18 часов назад
Yes News Marathi
483 тыс. подписчиков
2 406 просмотров · 18 часов назад
भाजपचा ४ नोव्हेंबरला सोलापुरात मोर्चा...लोकतंत्र बचाओ, भीडतंत्र हटाओचा नारा सोलापूर : विरोधकांकडून भाजप सरकारला बदनाम करण्यासाठी ईव्हीएम मॅनेज केल्याचे आणि एसआयआर प्रक्रियेत घोळ झाल्याचे आरोप केले जात आहेत. विरोधकांच्या या ‘फेक नरेटिव्ह’ला भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने, नगरसेवकाने आणि नेत्याने उत्तर देण्याची गरज आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हात प्रत्येक मतदारसंघातून किमान तीन हजार भाजप कार्यकर्त्यांनी ४ नोव्हेंबर रोजी सोलापुरात होणाऱ्या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले. #BJP #SolapurNews #BJPProtest #LoktantraBachao #BheedTantraHatao #MaharashtraPolitics #BJPMaharashtra #SolapurPolitics #PoliticalNews #MaharashtraNews #BJPMorcha #4November #YesNewsMarathi Subscribe Channel :- https://bit.ly/3mEVBUT ★Follow us, Share, Support★ Website:- http://yesnewsmarathi.com Facebook:-   / yesnewsmarathi   DailyHunt News:- https://m.dailyhunt.in/profile/yesnew... Twitter:-   / yesnewsmarathi   Shivaji Survase 9881748329 ★Contact us★ Mobile- 9881748329 Email:- yesnewsmarathi@gmail.com ★★★Watch our channel's popular playlists★★★ Advt    • नववर्षाची सुरुवात करा वेदना मुक्तीने | राऊ...   येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.