Ranjitsinh Mohite Patil मैदानात उतरले तर भाजपची अडचण होणार?| Jaykumar Gore | Dhairyasheel Mohite
Mumbai Tak
0:00 / 0:00
Ranjitsinh Mohite Patil मैदानात उतरले तर भाजपची अडचण होणार?| Jaykumar Gore | Dhairyasheel Mohite
52 995 просмотров · 1 день назад
Mumbai Tak
4,7 млн подписчиков
52 995 просмотров · 1 день назад
#RanjitsinhMohitePatil #DhairyasheelMohitePatil #SolapurPolitics #SolapurBankElection #BJP #JaykumarGore #MaharashtraPolitics #MohitePatil #SolapurNews
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत भाजप नेते रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटलांच्या विनंतीवरून रणजितसिंह मोहिते पाटील निवडणूक लढणार आहेत. यासंदर्भात त्यांनी जिल्ह्यातील नेत्यांना भेटण्याचेही संकेत दिले. परिणामी आता भाजप आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांची अडचण होण्याची शक्यता आहे. कारण रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपचे नेते आहेत, त्यांनी निवडणूक लढल्यास जिल्हा बँकेच्या निवडणुकीत रंगत येण्याची शक्यता आहे.
BJP leader Ranjitsinh Mohite Patil has decided to contest the Solapur District Central Cooperative Bank elections following a request from MP Dhairyasheel Mohite Patil. He has also indicated plans to meet district leaders. His possible entry into the election could influence political equations involving the BJP and Guardian Minister Jaykumar Gore, adding a new dimension to the Solapur district bank election.
Ranjitsinh Mohite Patil मैदानात उतरले तर भाजपची कशी अडचण होणार?| Jaykumar Gore | Dhairyasheel Mohite Patil
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.