ChinchpokliCha Chintamani: 4 आणे वर्गणी ते कोट्यवधींचा उत्सव, 106 वर्षांचा चिंतामणीचा प्रवास
BolBhidu
0:00 / 0:00
ChinchpokliCha Chintamani: 4 आणे वर्गणी ते कोट्यवधींचा उत्सव, 106 वर्षांचा चिंतामणीचा प्रवास
17 461 просмотр · 2 дня назад
BolBhidu
2,9 млн подписчиков
17 461 просмотр · 2 дня назад
#BolBhidu #ChichpoklichaChintamani #Ganeshotsav
मुंबईतला गणेशोत्सव म्हणलं की डोळ्यासमोर काही मंडळांची नावं येतात, त्यामध्ये लालबागचा राजा, मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी येतात. आज आपण चिंचपोकळीच्या चिंतामणी विषयी बोलणार आहोत. १६ सप्टेंबर १९२० रोजी चिंचपोकळीचा चिंतामणी पहिल्यांदा विराजमान झाला. या मंडळाची सुरवात केवळ चार आण्याच्या वर्गणीतून सुरू झाली. आता या उत्सवाने यावर्षी १०६ वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे. १०६ वर्ष पूर्ण झालेल्या चिंचपोकळीच्या चिंतामणीचा इतिहास, मंडळाची परंपरा आणि चार आण्यांपासून कोट्यवधींच्या उत्सवापर्यंतचा हा प्रवास नेमका कसा घडला? सगळ्याविषयी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/