Pune : या 2 अटींवर Santosh Pandit यांना जेलमधून सोडलं.. कोर्टात काय घडलं ? | Vishaych Bhari
Vishaych Bhari
0:00 / 0:00
Pune : या 2 अटींवर Santosh Pandit यांना जेलमधून सोडलं.. कोर्टात काय घडलं ? | Vishaych Bhari
122 319 просмотров · 1 день назад
Vishaych Bhari
1,16 млн подписчиков
122 319 просмотров · 1 день назад
Pune : या 2 अटींवर Santosh Pandit यांना जेलमधून सोडलं.. कोर्टात काय घडलं ? | Vishaych Bhari
मंडळी, संतोष पंडित हे नाव गेल्या महिन्याभरापासून सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये सातत्यानं ऐकायला मिळतंय. पुण्यातले रस्ते, खड्डे, नागरी सुविधांशी संबंधित प्रश्न ते व्हिडिओच्या माध्यमातून नेहमीच उपस्थित करतात आणि चर्चेत असतातच. पण यावेळी, त्यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपांमुळे आणि त्यांना पोलिसांनी ज्या पद्धतीनं अटक केली त्यामुळं ते देशभरात चर्चेत आले आहेत. पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या त्यांच्यावरील गुन्ह्यानं राजकीय आणि सोशल मीडिया वर्तुळात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे, त्यांच्या अटकेविरोधात पुण्यात मोठं आंदोलनही झालं होतं. आता अखेर त्यांना जामीन मंजूर झाला आहे. न्यायालयाचा हा निर्णय संतोष पंडित यांच्यासाठी मोठा दिलासा मानला जात असला, तरी न्यायालयानं त्यांना जामीन मंजूर करताना दोन अत्यंत कडक अटी घातल्या आहेत. आता या प्रकरणात कोर्टात नेमकं काय घडलं, दोन्ही बाजूंच्या वकिलांनी काय युक्तिवाद केला आणि कोर्टाने कोणत्या दोन अटींवर हा जामीन मंजूर केला, हेच सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत......
#vishaychbhari #punenewsletest #santoshpandit #punenews #maharashtranews
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
Facebook link : Vishaych Bhari FB
https://www.facebook.com/profile.php?...
Instagram link : Vishaych Bhari
/ vishayachbhari
Our Website :
https://vishaychbhari.com
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
( vishaych bhari, santosh pandit, santosh pandit bail, santosh pandit latest news, santosh pandit case, santosh pandit pune, santosh pandit arrest, santosh pandit bail news, santosh pandit court, pune court, pune news, chandrakant patil, sarika kamble, santosh pandit video, pune crime news, maharashtra news, marathi news, latest news, viral news, pune breaking news, santosh pandit controversy, santosh pandit pune flight, santosh pandit ji, santosh pandit atak, viral, pune )