प्रार्थना झाल्यावर या 5 चुका केल्या तर उत्तर मिळणार नाही!
Rhema Church
0:00 / 0:00
प्रार्थना झाल्यावर या 5 चुका केल्या तर उत्तर मिळणार नाही!
5 955 просмотров · 2 мес. назад
Rhema Church
13,1 тыс. подписчиков
5 955 просмотров · 2 мес. назад
99% ख्रिस्ती लोक प्रार्थनेनंतर ही चूक करतात! 🙏
आपण मनापासून प्रार्थना करतो, देवाकडे आपल्या गरजा आणि समस्या सोपवतो… पण प्रार्थना संपल्यानंतर नकळत अशी एक चूक करतो, जी आपल्या विश्वासावर परिणाम करू शकते.
या व्हिडिओमध्ये प्रार्थना केल्यानंतर ख्रिस्ती लोकांनी कोणती चूक टाळली पाहिजे, प्रार्थनेनंतर आपली वृत्ती कशी असावी आणि याबद्दल बायबल आपल्याला काय शिकवते हे पाहणार आहोत.
कदाचित तुम्हीही ही चूक करत असाल, म्हणून हा संदेश शेवटपर्यंत नक्की पाहा. ❤️
📖 म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागता, ते तुम्हाला मिळाले आहे असा विश्वास ठेवा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल.” — मार्क ११:२४
हा संदेश आशीर्वादाचा वाटला तर इतर ख्रिस्ती लोकांसोबत नक्की शेअर करा. 🙌
व्हिडिओ Like करा 👍 | Comment करा 💬 | Subscribe करा 🔔
____----___________--__________--_________--________
📲 Connect with Me:
📌 Instagram (Ministry Page): @rhema_revelation
📧 Email: Rhemachurchcontact@gmail.com
🌱 Ways to Support the Ministry
(जर देव तुमच्या मनात टाकत असेल तर तुम्ही आमच्या सेवेत आशीर्वाद होऊ शकता)
👉 rhema@ptaxis
______________--______________-- _______-- ________
Music Cradit:-
Deeper Melodies by WTB Records
• WORSHIP INSTRUMENTAL FOR PRAYING - NO COPY...
#prayer #jesuschrist
#yeshumasih
#bibleteaching
#holyspirit #church
#marathisermon #marathibible #marathibiblesandesh #indianchristianchurch
#marathibiblevachan #marathibibleverse