Перейти к содержимому

देवाला पहिलं स्थान दिल्याने जीवनात या 5 अद्भुत गोष्टी होतात!

Rhema Church

0:00 / 0:00

देवाला पहिलं स्थान दिल्याने जीवनात या 5 अद्भुत गोष्टी होतात!

13 712 просмотров · 2 мес. назад
Rhema Church
13,1 тыс. подписчиков
13 712 просмотров · 2 мес. назад
देवाला प्रथम स्थान दिल्यावर काय घडते? बायबल स्पष्ट सांगते की जेव्हा आपण देवाला आपल्या जीवनात प्रथम स्थान देतो, तेव्हा तो आपल्या जीवनात आश्चर्यकारक रीतीने कार्य करतो. या व्हिडिओमध्ये आपण बायबलच्या आधारे अशा 5 महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत ज्या देवाला प्रथम स्थान दिल्यावर घडतात. या संदेशात तुम्हाला समजेल: देवाला प्रथम स्थान देणे म्हणजे नेमके काय? देव अशा व्यक्तीचे जीवन कसे बदलतो? देवाचे आशीर्वाद, मार्गदर्शन आणि शांती कशी अनुभवता येते? प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने हा संदेश का ऐकला पाहिजे? 📖 मुख्य वचन: मत्तय 6:33 "प्रथम देवाच्या राज्याचा व त्याच्या नीतिमत्त्वाचा शोध घ्या; म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील." जर हा संदेश तुम्हाला आशीर्वादित करत असेल, तर व्हिडिओला Like करा, Share करा आणि अधिक बायबल आधारित मराठी संदेशांसाठी Rhema Church चॅनेलला Subscribe करा. ____----___________--__________--_________--________ 📲 Connect with Me: 📌 Instagram (Ministry Page): @rhema_revelation 📧 Email: Rhemachurchcontact@gmail.com 🌱 Ways to Support the Ministry (जर देव तुमच्या मनात टाकत असेल तर तुम्ही आमच्या सेवेत आशीर्वाद होऊ शकता) 👉 rhema@ptaxis ______________--______________-- _______-- ________ Music Cradit:- Deeper Melodies by WTB Records    • WORSHIP INSTRUMENTAL FOR PRAYING - NO COPY...   #yeshumasih #bibleteaching #holyspirit #church #rhemachurchjalna #marathisermon #marathibible #marathibiblesandesh #indianchristianchurch #marathibiblevachan #marathibibleverse