Перейти к содержимому

Tavsachya Vadya | स्वादिष्ट मालवणी तवसाच्या वडया ( काकडीचं सांदण ) | Sweet Cucumber Recipe

Gharcha Swaad

0:00 / 0:00

Tavsachya Vadya | स्वादिष्ट मालवणी तवसाच्या वडया ( काकडीचं सांदण ) | Sweet Cucumber Recipe

206 241 просмотр · 8 л. назад
Gharcha Swaad
1,27 млн подписчиков
206 241 просмотр · 8 л. назад
#tavsachyavadya #maharashtriandessert #malvanirecipe साहित्य - ४ कप तवसाचा खीस ( काकडीचा खीस ), ५ tbl spn साजूक तूप, २५० ग्रॅम बारीक रवा (३ कप), २०० ग्रॅम गूळ, ½ कप दूध, ½ कप ओल्या नारळाचा खीस, ½ tea spn वेलदोड्याची पूड, चिमूटभर जायफळ पावडर, सोयीनुसार काजूचे काप, किशमिश आणि सजविण्याकरिता पिस्त्याचे काप. Sajuk Tup Recipe | Pure homemade clarified butter -    • Sajuk Tup Recipe | Pure clarified butter |...   कृती - प्रथम एका पॅनमध्ये ४ tbl spn साजूक तूप घालून चांगले गरम करावे. तूप गरम झाल्यावर त्यात रवा बदामी सोनेरी रंगावर परतून घ्यावा. परतून झाल्यावर त्याला एका बाऊलमध्ये काढून घ्यावा. आता त्याच पॅनमध्ये पावसाचा खीस आणि गूळ घालून गूळ वितळेपर्यंत परतून घ्यावे. गूळ वितळल्यावर त्यात भाजलेला रवा घालावा आणि सोबत दूध आणि १ tbl spn साजूक तूप घालावे. आता संपूर्ण मिश्रण चांगले एकजीव आणि घट्ट होईपर्यंत परतून घ्यावे. मिश्रण हलके घट्ट झाल्यावर त्यात वेलची पावडर, जायफळ पावडर, काजूचे काप आणि किशमिश घालून पुन्हा एकजीव करावे आणि २ मिनिटे झाकण ठेवून वाफ काढावी. २ मिनिटांनी गॅस बंद करावा. एका खोलगट थाळीला तुपाचा हात फिरून घ्या म्हणजे वडया खाली चिकटणार नाहीत. आता या थाळीत तयार तवसाचे मिश्रण घालून पसरवून घ्या. वरून पिस्त्याचे काप लावून ३० मिनिटे थंड करून घ्या. तवसाचे मिश्रण थंड झाल्यावर वड्या पाडून घ्याव्यात. स्वादिष्ट तवसाच्या वड्या तय्यार ! If you liked the video, Please Like & Share. ................................................................................................................. Follow Us On Instagram 👉   / gharcha_swaad   Follow Us On Facebook 👉   / gharcha.swaad   For Business Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com