Перейти к содержимому

Gyanesh Kumar Debate: राजीनामा की महाभियोग..काय आहे आयोगाच्या कारभाराचे गांभीर्य?

Prashant Kadam

0:00 / 0:00

Gyanesh Kumar Debate: राजीनामा की महाभियोग..काय आहे आयोगाच्या कारभाराचे गांभीर्य?

102 235 просмотров · 20 часов назад
Prashant Kadam
501 тыс. подписчиков
102 235 просмотров · 20 часов назад
10 महिन्यात 14 वेळा... केंद्रीय निवडणूक आयोगातल्या 2 आयुक्तांनी आयोगाच्या निर्णयावर आक्षेप नोंदवले- Indian Express मतदार यादी सुधारण्याच्या प्रक्रियेत अंधारात ठेवल्यानं ऑन रेकॉर्ड हे आक्षेप नोंदवले आहेत या संपूर्ण प्रकरणाचे धागेदोरे कुठपर्यंत जातात..याबद्दल कंम्पुटर सायन्स तज्ज्ञ माधव देशपांडे आणि माजी सनदी अधिकारी महेश झगडे यांच्याशी केलेली ही खास बातचीत. #electioncommission #indianexpressnews #gyaneshkumar #eci