Перейти к содержимому

दही वडा रेसीपी |Dahi vada Recipe |Dahi pakoda Recipe #food #foodlifemarathi #cooking #recipe

J J Food & Vlogs

0:00 / 0:00

दही वडा रेसीपी |Dahi vada Recipe |Dahi pakoda Recipe #food #foodlifemarathi #cooking #recipe

114 просмотров · 1 год назад
J J Food & Vlogs
422 подписчика
114 просмотров · 1 год назад
उडदाची डाळ 10-12 तास भिजवून त्यामध्ये हिरवी मिरची लसूण अद्रक टाकून वाटून घेतले मीठ घालून तयार आहे वड्यासाठी गोड चटणी करण्यासाठी चिंच पाण्यामध्ये उकडून चाळणी वाटे गाळून घेतलं त्या पाण्यामध्ये गूळ घातला काळं मीठ मिरेपूड घालून हे झालं गोड पाणी तयार आंबटगोड पाणी तयार झालं आता आपल्याला पुदिन्याची चटणी तिखट पाणी तर त्यासाठी पुदिना हिरवी मिरची लसन कोथिंबीर व पाणी एकत्र मिक्सरला वाटून घेतलं तिखट पाणी तयार झालं बोर्ड दही बनवण्यासाठी दही चाळणीतून पुरण पत्राच्या चाळणीतून काढून घेतलं दही व पिठीसाखर एकत्र काढून घेतलं तर चिमूटभर मीठ टाकलं तयार झालं गोड दही आणि वडे तळून त्याच्यावर गार्निश केलं दही चटणी आंबट-गोड पाणी आणि डाळिंबाचं दानी तुम्हाला आवडत असेल तर त्याच्यावर लाल चटणी टाका शेव टाका घरची पौष्टिक चांगल्या तेलातले तयार आहेत दहीवडे #food #cooking #marathifoodvlog #cookingfood #recipe #easyrecipe #foodpreparation #dahivada