Перейти к содержимому

महाराष्ट्रीयन पद्धतीची खमंग आणि चविष्ट आळू वडी 😋| कुरकुरीत Alu Vadi | Patra Recipe |#viral #trending

Test ani Best

0:00 / 0:00

महाराष्ट्रीयन पद्धतीची खमंग आणि चविष्ट आळू वडी 😋| कुरकुरीत Alu Vadi | Patra Recipe |#viral #trending

97 просмотров · 11 дней назад
Test ani Best
6,28 тыс. подписчиков
97 просмотров · 11 дней назад
#आळूवडी #AluVadi #पत्ररेसिपी आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन पद्धतीची खमंग आणि चविष्ट आळू वडी 😋 आळूच्या पानांना मसालेदार बेसनाचे मिश्रण लावून तयार केलेली ही पारंपरिक वडी नाश्त्यासाठी, चहासोबत किंवा सणासुदीला अगदी मस्त लागते. ❤️ वडी छान घट्ट, मसालेदार आणि कुरकुरीत होण्यासाठी या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने संपूर्ण रेसिपी दाखवली आहे. व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Share ↗️ | Subscribe 🔔 नक्की करा. साहित्य :- आळुचे पान -12 हिरवी मिर्ची -7/8 लसूण -10/12 पाकळ्या आलं - 1 इंच बेसन -2 वाटी (पाव किलो तांदळाचे पीठ -1/3 वाटी कोथिंबीर - थोडी जिरे -1 चमचा तीळ -4 चमचा मीठ -1 चमचा ( चवीनुसार ) हळद -1/2 चमचा तेल -1 मोठा चमचा लिंबू -1 किंवा ( चिंच -1/2 वाटी ) पाणी -1 ग्लास तेल - तळण्यासाठी #आळूवडी #AluVadi #PatraRecipe #AluVadiRecipe #MaharashtrianRecipe #MarathiRecipe #TraditionalRecipe #NashtaRecipe #EveningSnacks #CrispySnacks #झटपटरिसिपी #मराठीरिसिपी #viral #trending आळू वडी, आळूवडी रेसिपी, Alu Vadi, Alu Vadi Recipe, Patra Recipe, Aloo Vadi Recipe, Maharashtrian Alu Vadi, Maharashtrian Recipe, Marathi Recipe, alu chi vadi, alu vadi recipe in marathi, patra recipe in marathi, crispy alu vadi, crispy patra, steamed alu vadi, alu leaves recipe, arbi leaves recipe, traditional maharashtrian recipe, snacks recipe, evening snacks, nashta recipe, Marathi food, Maharashtrian snacks, easy snack recipe, homemade alu vadi, alu vadi recipe testanibest