Перейти к содержимому

NEET Exam Scam : Shivraj Motegaonkar ची सगळी कुंडली... 8 तासाच्या चौकशीत काय घडलं? | CBI

Mumbai Tak

0:00 / 0:00

NEET Exam Scam : Shivraj Motegaonkar ची सगळी कुंडली... 8 तासाच्या चौकशीत काय घडलं? | CBI

139 816 просмотров · 5 мес. назад
Mumbai Tak
4,71 млн подписчиков
139 816 просмотров · 5 мес. назад
Neet Exam Scam प्रकरणामध्ये सीबीआयने RCC क्लासच्या शिवराज मोटेगावकर याला अटक केली. मोटेगावकर हा सगळ्या प्रकरणातील एक महत्त्वाचा आरोपी म्हणून समोर आला आहे. सीबीआय तपास करत असताना वेगवेगळ्या आरोपींना अटक केल्यानंतर संशयाची सुई मोटेगावकर पर्यंत येऊन पोहचली. त्यानंतर शुक्रवारी मोटेगावकरला अटक केली, त्यानंतर रविवारी पुन्हा पुण्यात त्याची चौकशी करण्यात आली. त्यानंतर अखेर मोटेगावकरला पोलिसांनी अटक केली. मोटेगावकरला अटक करताना सीबीआयने कुठली कारणं सांगितली ते समजावून घेऊयात. #RPT0429 #neetexamscam #shivrajmotegaonkar #motegaonkarclasses 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.