Перейти к содержимому

Karjat Forest Cutting: महाराष्ट्रद्रोही कोण? भीमाशंकरमधून ग्राऊंड रिपोर्ट | Omkar Wable Mumbai Tak

Mumbai Tak

0:00 / 0:00

Karjat Forest Cutting: महाराष्ट्रद्रोही कोण? भीमाशंकरमधून ग्राऊंड रिपोर्ट | Omkar Wable Mumbai Tak

53 171 просмотр · 1 день назад
Mumbai Tak
4,7 млн подписчиков
53 171 просмотр · 1 день назад
रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील सायीडोंगर वनक्षेत्रात टॉरेंट पॉवरच्या ३,००० मेगावॅट जलविद्युत प्रकल्पासाठी तब्बल ३२,४९० झाडे तोडली जात असल्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या निर्णयाला शिवसेना (उबाठा) नेते आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे (शप) रोहित पवार आणि पर्यावरणवाद्यांनी कडाडून विरोध केला आहे. ३ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन होणार असल्याने, घाईघाईत निसर्गाचा बळी दिला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तर दुसरीकडे, वन मंत्रालयाच्या सर्व अटी पूर्ण केल्याचे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी स्पष्ट केले आहे. या संपूर्ण वादावर आणि स्थानिक रहिवाशांच्या विरोधावर मुंबई तकचे प्रतिनिधी ओमकार वाबळे यांचा विशेष ग्राऊंड रिपोर्ट. A massive controversy has erupted in Raigad's Karjat over the cutting of 32,490 trees in the Saidongar forest for Torrent Power's 3,000 MW hydroelectric project. Shiv Sena (UBT) leader Aaditya Thackeray and NCP (SP) leader Rohit Pawar have strongly opposed this move, alleging that the environment is being sacrificed hastily ahead of PM Narendra Modi's scheduled visit on November 3. While Minister Meghna Bordikar claims all environmental norms were met, local residents and environmentalists are fiercely protesting the reservoir's construction. Watch this exclusive ground report by Mumbai Tak's Omkar Wabale to know the ground reality. Karjat Forest Tree Cutting : महाराष्ट्रद्रोही कोण? कर्जत भीमाशंकरमधून ग्राउंड रिपोर्ट! | Mumbai Tak #Karjat #SaveKarjatForest #AadityaThackeray #RohitPawar #TreeCutting #MaharashtraPolitics #MarathiNews #Environment 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.