सगळं बंद होतंय… नाशिकमध्ये नेमकं चाललंय तरी काय? 😳 | Bhushan Mahajan Vlog
Bhushan Mahajan Vlogs
0:00 / 0:00
सगळं बंद होतंय… नाशिकमध्ये नेमकं चाललंय तरी काय? 😳 | Bhushan Mahajan Vlog
124 просмотра · 1 день назад
Bhushan Mahajan Vlogs
67 подписчиков
124 просмотра · 1 день назад
Instagram : / bhushanmahajans
🛒 My Vlogging Gear:
🎥 Camera: https://link.amazon/B03eMghIV
🦿Tripod : https://link.amazon/B0aNZWzQf
🎤 Microphone: https://link.amazon/B09j8Sw6q
🎙️Mic Hollyland : https://link.amazon/B093Ryo2e
💡 Ring Light: https://link.amazon/B08U4x1kT
💡Smart LED Strip://https://link.amazon/B00yYih3S
💻 Laptop: https://link.amazon/B0iHN00df
Disclosure: As an Amazon Associate I earn from qualifying purchases
आजचा दिवस थोडा वेगळाच गेला! ❤️
सकाळी उठून fresh झालो, trade पाहिला आणि मग बाहेर निघालो. आधी कारंजा खानावळ येथे गेलो आणि त्यानंतर दादासाहेब फाळके स्मारक आणि पांडव लेणी पाहण्यासाठी गेलो.
पण तिथे गेल्यावर कळलं की renovation चं काम सुरू असल्यामुळे दोन्ही ठिकाणं बंद होती. 😐
मग विचार केला की नाशिकमधलं Botanical Garden तरी explore करू… पण तिथेही renovation मुळे entry बंद होती!
शेवटी कळलं की नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या तयारीमुळे अनेक ठिकाणी renovation आणि development ची कामं सुरू आहेत.
त्यानंतर घरी परत आलो, पप्पांसोबत थोडा वेळ गप्पा मारल्या, मम्मीसोबत grocery आणायला गेलो आणि मग दिवसाची सांगता जेवणाने केली. ❤️
आजचा vlog कदाचित मोठा adventure नसला तरी एकदम real आणि simple day in my life आहे.
व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Comment 💬 | Subscribe ❤️ नक्की करा.
Thanks for watching! ❤️
#DailyVlog #NashikVlog #Nashik #MarathiVlog #Vlog #NashikKumbhMela #KumbhMela2027 #MarathiVlogger #DayInMyLife