Someshwar Mahadev Darshan 🙏 | Boat Club, जुन्या आठवणी & Family Time ❤️ | Day Vlog
Bhushan Mahajan Vlogs
0:00 / 0:00
Someshwar Mahadev Darshan 🙏 | Boat Club, जुन्या आठवणी & Family Time ❤️ | Day Vlog
63 просмотра · 12 дней назад
Bhushan Mahajan Vlogs
66 подписчиков
63 просмотра · 12 дней назад
आजचा दिवस खूप सुंदर आणि खास होता ❤️
सुरुवात केली *Someshwar Mahadev मंदिराच्या दर्शनाने 🙏* त्यानंतर Someshwar Boat Club फिरलो आणि नंतर घरी आलो.
घरी आमच्या ओळखीचे काही लोक भेटायला आले होते, जे जवळपास *8-9 वर्षे आमच्या room मध्ये rent ने राहत होते.* खूप दिवसांनी भेट झाल्यामुळे जुन्या आठवणी आणि मनसोक्त गप्पा झाल्या ❤️
त्यांच्या छोट्या मुलाचा आणि मुलीचा cute dance, त्यानंतर बाहेरचा पाऊस 🌧️ आणि अशाच छोट्या छोट्या moments सोबत आजचा दिवस end केला.
हा vlog आवडला तर *Like 👍 | Comment 💬 | Subscribe ❤️* नक्की करा!
#SomeshwarMahadev #Someshwar #Mahadev #DayVlog #MarathiVlog #DailyVlog #Vlog #FamilyTime #MumbaiVlog #BhushanMahajanVlogs