Перейти к содержимому

नाशिक हे नाव पडलं तरी कसं? 😱 | रामायणाशी काय संबंध?

Bhushan Mahajan Vlogs

0:00 / 0:00

नाशिक हे नाव पडलं तरी कसं? 😱 | रामायणाशी काय संबंध?

354 просмотра · 2 дня назад
Bhushan Mahajan Vlogs
67 подписчиков
354 просмотра · 2 дня назад
Instagram:   / bhushanmahajans   🛒 My Vlogging Gear: 🎥 Camera: https://link.amazon/B03eMghIV 🦿Tripod : https://link.amazon/B0aNZWzQf 🎤 Microphone: https://link.amazon/B09j8Sw6q 🎙️Mic Hollyland : https://link.amazon/B093Ryo2e 💡 Ring Light: https://link.amazon/B08U4x1kT 💡Smart LED Strip://https://link.amazon/B00yYih3S 💻 Laptop: https://link.amazon/B0iHN00df Disclosure: As an Amazon Associate I earn from qualifying purchases नाशिक हे नाव पडलं तरी कसं? 🤔 आपण रोज नाशिकमध्ये राहतो, नाशिकचं नाव घेतो… पण या शहराचं नाव नेमकं कुठून आलं याचा कधी विचार केलाय का? या video मध्ये आपण नाशिकच्या नावामागच्या वेगवेगळ्या कथा जाणून घेणार आहोत. नाशिकचा रामायणाशी असलेला संबंध, शूर्पणखेची कथा, ‘नासिका’ या शब्दाचा संबंध, ‘नवशिखा’ ही दुसरी theory आणि नाशिकला पूर्वी ‘गुलशनाबाद’ का म्हटलं जायचं याबद्दल बोललो आहे. हा video फक्त history सांगण्यासाठी नाही, तर आपल्या शहराकडे थोडं वेगळ्या नजरेने बघण्यासाठी आहे. ❤️ तुम्हाला नाशिकच्या नावामागची ही गोष्ट आधी माहिती होती का? Comment मध्ये नक्की सांगा! 👇 आणि नाशिकच्या history मधली अजून कोणती गोष्ट जाणून घ्यायची आहे, तेही comment करा. #Nashik #NashikHistory #NashikCity #Panchavati #Ramayana #Maharashtra #MarathiVlog #MarathiYouTuber #History #NashikVlog #BhushanMahajanVlog