कुणीतरी बोलवा ओ मावशीला 😍 | एकी मेकिंचा जमुनी मेळा | कोकण
MaheshVlogJourney
0:00 / 0:00
कुणीतरी बोलवा ओ मावशीला 😍 | एकी मेकिंचा जमुनी मेळा | कोकण
551 просмотр · 4 дня назад
MaheshVlogJourney
1,33 тыс. подписчиков
551 просмотр · 4 дня назад
🙏 गणपती बाप्पा मोरया! 🙏
एकी मेकिंचा जमुनी मेळा | कुणीतरी बोलवा ओ मावशीला 💃🔥
कोकणातील गणपती उत्सवाची खास झलक या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. गावातील मंडळी एकत्र येऊन केलेला भन्नाट गणपती नाच, उत्साह आणि जल्लोष या व्हिडिओत अनुभवता येईल. ❤️
कोकणची संस्कृती, गावची एकजूट आणि बाप्पाच्या उत्सवातील आनंद जपणारा हा सुंदर क्षण तुम्हाला आवडला तर Like 👍 | Comment 💬 | Share 📲 आणि Subscribe 🔔 नक्की करा.
🙏 गणपती बाप्पा मोरया!
🌺 मंगलमूर्ती मोरया! 🌺
#Ganpati2026 #KokanGanpati #GanpatiNach #KokanCulture #GanpatiBappaMorya #MarathiVideo #Ganeshotsav2026 #Kokan #MaheshVlogJourney