Bermuda Triangle Mystery: 6 नवे बळी, 24 हजार फुटांवरून विमान गायब,नक्की काय घडलं? | LagavBatti
LagavBatti
0:00 / 0:00
Bermuda Triangle Mystery: 6 नवे बळी, 24 हजार फुटांवरून विमान गायब,नक्की काय घडलं? | LagavBatti
14 267 просмотров · 2 дн. назад
LagavBatti
415 тыс. подписчиков
14 267 просмотров · 2 дн. назад
#BermudaTriangle #BermudaTriangleMystery #AirAmbulance #MissingPlane #AviationMystery #BermudaTriangleMystery #PlaneCrash
३ ऑक्टोबरच्या रात्री एक एअर ॲम्ब्युलन्स जेट बर्म्युडाहून बोस्टनला जात होतं. विमानात एकूण ६ जण होते, २ पायलट, २ मेडिकल ऑफिसर, एक पेशंट आणि त्याचा नातेवाईक. १ तास ४४ मिनिटांच्या प्रवासानंतर ते अमेरिकेतल्या बोस्टन विमानतळावर उतरणार होतं, पण लँडिंगच्या फक्त ३९ मिनिटांआधी हे विमान अचानक गायब झालं. हो गायब.. विमान २४ हजार फूट उंचीवर उडत होतं, पण १ तास ५ मिनिटांनंतर ते प्रचंड वेगाने खाली येऊ लागलं. पायलटने एटीसीला शेवटचा मेसेज पाठवला होता, तो असा कि "मी ब्लाइंड उड्डाण करतोय, मला बाहेर काहीही दिसत नाहीये…" आणि त्यानंतर जे व्हायला नको होतं तेच झालं. ते विमान रडारवरून गायब झालं आणि त्यातल्या ६ जणांचा अजून कोणताही पत्ता लागलेला नाही...
Bermuda Triangle, Bermuda Triangle Mystery, Bermuda Triangle Plane Missing, Air Ambulance Missing, Missing Plane, Bermuda Triangle Latest News, Bermuda Triangle Incident, Bermuda Triangle Explained, Bermuda Triangle Mystery Explained, 24000 Feet Plane Missing, Air Ambulance Jet, Plane Disappeared, Bermuda Triangle Science, Bermuda Triangle Facts, Bermuda Triangle Theories, Hexagonal Clouds, Rogue Waves, Methane Explosion, Magnetic Anomaly, Electronic Fog, Time Warp, Atlantis Bermuda Triangle, Bermuda Triangle 2026, Aviation Mystery, Lagav Batti
नमस्कार! लगावबत्ती युट्युब चॅनलवर आपलं स्वागत...
महाराष्ट्र ते देशाचं राजकारण, ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंतच्या निवडणुकांचं विश्लेषण, आंदोलनांपासून आरक्षणापर्यंत, शेती-बिझनेस आयडियाज् पासून सक्सेस स्टोरीजपर्यंत, हेल्थपासून ब्रेनस्ट्रोमिंगपर्यंत, इन्फोर्मेशनपासून एन्टरटेन्मेंटपर्यंत... सर्वच विषयातील सखोल माहितीसह शॉर्ट बट स्वीट व्हिडिओ आणि तज्ञांचे पॉडकास्ट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा फक्त लगावबत्ती!
#Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
आमचा पत्ता :
Youtube : / @lagavbatti_
Facebook : / lagavbattii
Instagram : / lagavbatti
Twitter: / lagavbatti
Hello! Welcome to Lagavabatti's YouTube channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.