Pune District Bank Election: मुलं, पुतणे अन् नातेवाईक… PDCC निवडणुकीत घराणेशाहीचा पाया भक्कम?
LagavBatti
0:00 / 0:00
Pune District Bank Election: मुलं, पुतणे अन् नातेवाईक… PDCC निवडणुकीत घराणेशाहीचा पाया भक्कम?
1 771 просмотр · 1 день назад
LagavBatti
415 тыс. подписчиков
1 771 просмотр · 1 день назад
#PDCCBank #PDCCBankElection #PuneDistrictBank #PunePolitics #PuneNews #CooperativeBank #CooperativePolitics #DattatrayBharne #DilipWalsePatil #ParthPawar #JayPawar
पुणे जिल्ह्याच्या राजकारणात अनेक मोठ्या नेत्यांची ताकद केवळ विधानसभा किंवा लोकसभेच्या राजकारणापुरती मर्यादित नाही…तर सहकाराच्या राजकारणातही या नेत्यांचा मोठा प्रभाव आहे. आणि याच सहकाराच्या राजकारणाचं एक महत्त्वाचं केंद्र म्हणजे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजेच पीडीसीसी. आता याच बँकेच्या निवडणुकीत एकीकडे ज्येष्ठ नेत्यांसमोर पात्रतेचा पेच निर्माण झालाय, तर दुसरीकडे त्यांच्या कुटुंबातील पुढची पिढी मतदार प्रतिनिधी म्हणून पुढे येताना दिसतेय. त्यामुळे प्रश्न असा आहे की, ही फक्त सहकाराच्या राजकारणात पुढच्या पिढीची एंट्री आहे की पुणे जिल्ह्याच्या राजकारणात घराणेशाहीचा पाया आणखी मजबूत होतोय? त्यावरच बोलूयात या व्हिडिओतून
नमस्कार! लगावबत्ती युट्युब चॅनलवर आपलं स्वागत...
महाराष्ट्र ते देशाचं राजकारण, ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंतच्या निवडणुकांचं विश्लेषण, आंदोलनांपासून आरक्षणापर्यंत, शेती-बिझनेस आयडियाज् पासून सक्सेस स्टोरीजपर्यंत, हेल्थपासून ब्रेनस्ट्रोमिंगपर्यंत, इन्फोर्मेशनपासून एन्टरटेन्मेंटपर्यंत... सर्वच विषयातील सखोल माहितीसह शॉर्ट बट स्वीट व्हिडिओ आणि तज्ञांचे पॉडकास्ट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा फक्त लगावबत्ती!
#Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
आमचा पत्ता :
Youtube : / @lagavbatti_
Facebook : / lagavbattii
Instagram : / lagavbatti
Twitter: / lagavbatti
Hello! Welcome to Lagavabatti's YouTube channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.