बापटांना हाणलं, पंडितांना उचललं… पुणेकरांचं काय बिघडलं? | Pune Police | Ganeshotsav
Kavita Rane
0:00 / 0:00
बापटांना हाणलं, पंडितांना उचललं… पुणेकरांचं काय बिघडलं? | Pune Police | Ganeshotsav
6 117 просмотров · 7 часов назад
Kavita Rane
61,9 тыс. подписчиков
6 117 просмотров · 7 часов назад
पुण्यात नेमकं चाललंय काय?
प्रश्न विचारला तर कानशिलात बसणार… आणि नेत्याला प्रश्न विचारला तर मध्यरात्री पोलिस घरी येणार! पुण्यात नेमकं चाललंय तरी काय? बापटांना हाणलं, पंडितांना उचललं… पण पुणेकरांचं काय बिघडलं?
गणेशोत्सवातील डीजे, आवाजाचं प्रदूषण, रस्ते अडवणारे मंडप आणि तासनतास चालणाऱ्या मिरवणुकांविरोधात प्रश्न उपस्थित करणाऱ्या विद्यानंद बापटांवर भर रस्त्यात हात उगारला जातो.
दुसरीकडे, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीच्या HSRP नंबरप्लेटबाबत प्रश्न विचारणारे मुक्त पत्रकार संतोष पंडित यांना अटक केली जाते.
मग प्रश्न असा आहे की—
प्रश्न विचारणाऱ्यांवर कारवाई करणं सोपं आहे, पण प्रश्नांची उत्तरं देणं एवढं कठीण का?
पुण्याच्या वाहतूक कोंडीपासून खड्ड्यांपर्यंत, वाढत्या गुन्हेगारीपासून टोळीयुद्धांपर्यंत अनेक गंभीर प्रश्न शहरासमोर आहेत.
पण व्यवस्था नेमकी कोणाच्या मागे लागली आहे?
या व्हिडिओमध्ये पाहूया विद्यानंद बापट आणि संतोष पंडित यांच्या घटनांच्या निमित्ताने पुण्यातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य, प्रश्न विचारण्याचा अधिकार आणि पोलिसांच्या भूमिकेवर थेट सवाल.
तुमचं मत काय?
मुद्द्यांची लढाई मुद्द्यांनी व्हायला हवी की गुद्द्यांनी?
कमेंटमध्ये नक्की सांगा.
व्हिडिओ आवडला तर Like करा, Share करा आणि अशाच निर्भीड बातम्या व विश्लेषणासाठी Channel Subscribe करा.
#pune #VidyAnandBapat #santoshpandit #punepolice #ganeshotsav #gopichandpadalkar #maharashtrapolitics #punenews #marathinews #puneganeshfestival #djmusic #kavitarane #kavitaraneoriginals
Pune News, Pune Police, Vidyanand Bapat, Santosh Pandit, Gopichand Padalkar, Pune Ganeshotsav, Ganeshotsav DJ controversy, Marathi News, Maharashtra News, Maharashtra Politics, Pune Politics, Pune Police News, HSRP Number Plate, Gopichand Padalkar Car, Marathi Political News, Marathi News Analysis, Pune Traffic, Ganeshotsav Controversy, Freedom of Speech India, पत्रकार अटक, पुणे बातम्या, विद्यानंद बापट, संतोष पंडित, पुणे पोलीस, गोपीचंद पडळकर, गणेशोत्सव, महाराष्ट्र बातम्या