Angar Mohol Nagarpanchayat Election : उमेश पाटील, उज्ज्वला थिटेंचे गंभीर आरोप, पाटलांची खरंच दहशत?
Mumbai Tak
0:00 / 0:00
Angar Mohol Nagarpanchayat Election : उमेश पाटील, उज्ज्वला थिटेंचे गंभीर आरोप, पाटलांची खरंच दहशत?
23 088 просмотров · 11 мес. назад
Mumbai Tak
4,71 млн подписчиков
23 088 просмотров · 11 мес. назад
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
#RajanPatil #Mohol #Election
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी उज्ज्वला थिटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पोलिस बंदोबस्त उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, आज 18 नोव्हेंबर रोजी छाननीत थिटे यांचा अर्ज बाद झाला.अर्जावर सूचकाची स्वाक्षरी नसल्यामुळे थिटे यांचा अर्ज बाद झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी दिली.. राजन पाटलांवर उमेश पाटील आणि उज्ज्वला थिटेंनी गंभीर आरोप केलेत. दरम्यान अनगरमधील संपूर्ण राजकारण ज्यांच्याभोवती फिरतं त्या राजन पाटलांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नितीन शिंदे यांनी #MHT028
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.