Перейти к содержимому

खमंग भोवरीच्या पानांच्या वड्या 😋 | कुरकुरीत आणि चविष्ट वडी | traditional recipe

Vishakha's kitchen and Vlogs

0:00 / 0:00

खमंग भोवरीच्या पानांच्या वड्या 😋 | कुरकुरीत आणि चविष्ट वडी | traditional recipe

350 просмотров · 2 недели назад
Vishakha's kitchen and Vlogs
52 подписчика
350 просмотров · 2 недели назад
आज आपण पारंपरिक पद्धतीने शेवरीच्या पानांच्या पौष्टिक आणि चविष्ट वड्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत. हि रेसिपी खास ग्रामीण महाराष्ट्रातली असून चव आणि आरोग्य यांचा सुंदर संगम आहे. यामध्ये तुम्ही पाहणार की शेवरीची पाने कशी निवडायची, उकडवून त्यावर योग्य मिश्रण कसं लावायचं, आणि मऊ व परफेक्ट वड्या कशा बनवायच्या. जर व्हिडिओ आवडला तर कृपया लाईक, कॉमेंट, आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला ही विसरू नका. तुमच्या सपोर्टमुळेच असे अजून पारंपरिक रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू शकतो.