Перейти к содержимому

चिंच कोकम गुळाशिवाय अळुवडी! खात्री आहे अशी अळुवडी कधीच पाहिली नसेल | बिना मसाल्याची अळुवडी 😱

Samarthi Swad

0:00 / 0:00

चिंच कोकम गुळाशिवाय अळुवडी! खात्री आहे अशी अळुवडी कधीच पाहिली नसेल | बिना मसाल्याची अळुवडी 😱

716 просмотров · 13 дней назад
Samarthi Swad
25 подписчиков
716 просмотров · 13 дней назад
नमस्कार फ्रेंड्स, आज आपण अळुवडीची एकदम नवीन, सोपी आणि वेगळी रेसिपी पाहणार आहोत. ही अळुवडी बनवताना आपण कोणताही गरम मसाला, चिंच, कोकम किंवा गूळ वापरलेला नाही! तरीही ही वडी खाताना घशात अजिबात खवखवणार नाही.या रेसिपीमध्ये आपण बेसन सोबत ज्वारीचे पीठ वापरले आहे, ज्यामुळे वड्या अतिशय खमंग आणि खुसखुशीत होतात. तसेच, अर्ध्या वड्या कुरकुरीत तळून घेतल्या आहेत आणि उरलेल्या वड्यांना तीळ, शेंगदाणे आणि काळ्या कारळ्याच्या कुटाचा खुरसणी खमंग ट्विस्ट दिला आहे. हा अळुवडीचा प्रकार तुम्ही कधीच पाहिला नसेल!नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका!