Sujay Vikhe Patil | नगर मनमाड रस्त्यावरुन डोनाल्ड ट्रम्पवर निशाना, सुजय विखेंची पत्रकार परिषद SP24
SP 24 TAAS
0:00 / 0:00
Sujay Vikhe Patil | नगर मनमाड रस्त्यावरुन डोनाल्ड ट्रम्पवर निशाना, सुजय विखेंची पत्रकार परिषद SP24
11 983 просмотра · 4 нед. назад
SP 24 TAAS
375 тыс. подписчиков
11 983 просмотра · 4 нед. назад
Sujay Vikhe Patil | नगर मनमाड रस्त्यावरुन डोनाल्ड ट्रम्पवर निशाना, सुजय विखेंची पत्रकार परिषद SP24 Taas
Keyword:
Sujay Vikhe Latest News, Sujay Vikhe On Donald Trump, Radhakrishna Vikhe Patil, Nilesh Lanke Ahilyanagar, Rohit Pawar NCP, Nagar Manmad Road, Balasaheb Thorat, NH 160 Highway, Ahilyanagar News, Ahilyanagar Savali Vihir Highway, National Highway Authority of India, NH 160 Road Condition, Highway Road Damage, Shirdi News,
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयांमुळे नगर–मनमाड महामार्गाचे काम रखडल्याचा आरोप करताना माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी ट्रम्प यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. ट्रम्प यांच्या निर्णयांमुळे स्थानिक लोक दारू जास्त प्यायला लागले, असा अजब दावा विखे पाटील यांनी केला होता. त्यानंतर विखे यांनी आपले हे वक्तव्य मागे घेतले आहे , मात्र महामार्गाच्या रखडलेल्या कामाला ट्रम्पचं जबाबदार असल्याच्या विधानावर ते ठाम आहेत.
#sp24taas #sujayvikhepatil #donaldtrump #ahilyanagarnews #shirdi #nileshlanke #radhakrishnavikhepatil #highway #sujayvikhe #balasahebthorat