कुरकुरीत वांग्याचे काप 😋 | Crispy Brinjal Fry Recipe | झटपट आणि खमंग वांग्याचे काप |
UshaDeep Kitchen
0:00 / 0:00
कुरकुरीत वांग्याचे काप 😋 | Crispy Brinjal Fry Recipe | झटपट आणि खमंग वांग्याचे काप |
167 просмотров · 8 дн. назад
UshaDeep Kitchen
917 подписчиков
167 просмотров · 8 дн. назад
कुरकुरीत वांग्याचे काप 😋 | Crispy Brinjal Fry Recipe | झटपट आणि खमंग वांग्याचे काप
📝 Description
आज बनवूया अगदी कुरकुरीत, खमंग आणि चविष्ट वांग्याचे काप! 🍆😋
बाहेरून एकदम crispy आणि आतून मऊ अशी ही रेसिपी भाकरी, पोळी किंवा वरण-भातासोबत खायला अप्रतिम लागते.
या सोप्या रेसिपीमध्ये वांग्याचे काप मसाल्यात मॅरिनेट करून कुरकुरीत कोटिंगमध्ये छान तळले आहेत. ❤️
👉 रेसिपी आवडली तर Like 👍 करा, Share करा आणि Channel Subscribe 🔔 करायला विसरू नका!
#कुरकुरीतवांग्याचेकाप #वांग्याचेकाप #BrinjalFry #CrispyBrinjal #VangyacheKaap #MarathiRecipe #मराठीरेसिपी #RecipeInMarathi #VegRecipe #CrispyRecipe