मधुमेह (Diabetes) संपूर्ण माहिती: लक्षणे, कारणे, प्रकार आणि उपचार | Dr. Akshay Wagh
Sampurna Aarogya - Dr Akshay Wagh
0:00 / 0:00
मधुमेह (Diabetes) संपूर्ण माहिती: लक्षणे, कारणे, प्रकार आणि उपचार | Dr. Akshay Wagh
722 просмотра · 9 мес. назад
Sampurna Aarogya - Dr Akshay Wagh
580 подписчиков
722 просмотра · 9 мес. назад
नमस्कार मित्रांनो,
मी डॉ. अक्षय वाघ, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 'मधुमेह' (Diabetes) या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. आजकालच्या धावपळीच्या जीवनात मधुमेह ही एक सामान्य समस्या झाली आहे, पण त्याबद्दल अनेक गैरसमज समाजात पसरलेले आहेत.
या व्हिडिओमध्ये आपण खालील प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत:
✅ मधुमेह म्हणजे नक्की काय?
✅ मधुमेहाची मुख्य लक्षणे आणि प्रकार कोणते?
✅ शुगरचे निदान कसे केले जाते?
✅ काही औषधांमुळे खरोखर मधुमेह होतो का?
✅ शुगरच्या गोळ्यांमुळे किडनीवर परिणाम होतो का?
✅ त्रास नसतानाही औषधे घेणे का गरजेचे आहे?
✅ शुगर फ्री गोळ्या वापरणे सुरक्षित आहे का?
✅ मधुमेह अनियंत्रित राहिल्यास शरीराच्या कोणत्या अवयवांवर दुष्परिणाम होतात?
हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला मधुमेहाचे योग्य व्यवस्थापन कसे करावे याची पूर्ण माहिती मिळेल.
#DiabetesAwareness #MarathiHealthTips #Madhumeh #DiabetesCare #HealthEducation #DrAkshayWagh #MarathiHealthChannel #मधुमेह #आरोग्यसल्ला #diabetis #doctor #healtheducation
#hospital