Перейти к содержимому

Gokul Election : सतेज पाटलांची समांतर सभा, महायुतीचा नवा डाव? Hasan Mushrif यांचं मोठं आव्हान!

TOD Marathi

0:00 / 0:00

Gokul Election : सतेज पाटलांची समांतर सभा, महायुतीचा नवा डाव? Hasan Mushrif यांचं मोठं आव्हान!

41 172 просмотра · 12 ч назад
TOD Marathi
394 тыс. подписчиков
41 172 просмотра · 12 ч назад
कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीवरून मोठा राजकीय संघर्ष पेटला आहे. अध्यक्ष निवडीच्या सभेला महायुतीच्या संचालकांनी गैरहजेरी लावल्यामुळे कोरमचा मुद्दा उपस्थित झाला आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सभा तहकूब केली. त्यानंतर सतेज पाटील यांनी समांतर सभा घेत शशिकांत पाटील चुयेकर यांची अध्यक्षपदी निवड केली. मात्र, या निवडीला कायदेशीर मान्यता मिळणार का? महायुती गोकुळमध्ये दोन स्वीकृत संचालकांच्या माध्यमातून सत्तेचा नवा डाव खेळणार का? हसन मुश्रीफ यांनी सतेज पाटलांवर केलेले आरोप, राजू शेट्टींचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा आणि सुप्रिया सुळे यांची भूमिका यामुळे गोकुळचा संघर्ष आणखी चिघळला आहे. या संपूर्ण राजकीय संघर्षामागचं नेमकं गणित काय? सतेज पाटील यांची पुढची रणनीती काय असणार? आणि गोकुळवर महायुती मागच्या दाराने सत्ता मिळवणार का? पाहूया TOD मराठीच्या 'Between The Lines' मधून या संपूर्ण प्रकरणाचं राजकीय विश्लेषण. व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करा. TOD मराठी | महाराष्ट्राच्या राजकारणाचं सखोल विश्लेषण #GokulKolhapur #GokulDudhSangh #GokulElection #SatejPatil #BantiPatil #HasanMushrif #ShashikantPatil #VinayKore #RajuShetti #SupriyaSule #DevendraFadnavis #SharadPawar #AjitPawar #KolhapurNews #KolhapurPolitics #Mahayuti #MaharashtraPolitics #TODMarathi #BetweenTheLines #latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा TODMarathi Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0 𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 -   / todmarathi   𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 -   / todmarathi   𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 -   / todmarathi   Telegram - https://t.me/TODMarathi अधिक माहितीसाठी संपर्क : +917620423038