“बाप्पाचं दर्शन 🙏 गावचं भजन 🎶 आणि फुगडीची धमाल 💃… गणपती म्हणजे हाच आपला गावचा उत्सव! भाग 02
Umesh Panchal
0:00 / 0:00
“बाप्पाचं दर्शन 🙏 गावचं भजन 🎶 आणि फुगडीची धमाल 💃… गणपती म्हणजे हाच आपला गावचा उत्सव! भाग 02
338 просмотров · 6 дн. назад
Umesh Panchal
282 подписчика
338 просмотров · 6 дн. назад
गणपती Special Vlogs – भाग ०२ 🙏❤️ | Vlog No. 17
गणपती बाप्पाच्या आगमनानंतर गावातला उत्सव म्हणजे एक वेगळाच आनंद! 🥰
या Vlog मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे आमच्या बाप्पाचं मनमोहक दर्शन 🙏, आमच्या घरातील रंगलेलं भजन 🎶, आपल्या माणसांसोबतची भक्ती आणि त्यानंतर झालेली फुगडीची भन्नाट धमाल 💃❤️
गावची माणसं, पारंपरिक वातावरण, भक्तीचा रंग आणि सगळ्यांसोबत केलेली मजा… हे सगळं या Vlog मध्ये कॅमेऱ्यात कैद केलं आहे. 📸✨
Ganpati Special Vlogs चा हा दुसरा भाग नक्की शेवटपर्यंत बघा! ❤️
व्हिडिओला नक्की Like करा 👍 | Comment 💬 | Share 📲 | आणि channal ला Subscribe ❤️ करायला विसरू नका.
तुमचा प्रत्येक Like आणि Subscribe मला पुढचे Vlogs बनवण्यासाठी खूप Motivation देतो! 🙏❤️
गणपती बाप्पा मोरया! 🚩🙏
#VrumeshaliVlogs #GanpatiSpecialVlogs #GanpatiSpecial #VlogNo17 #भाग02 #GanpatiBappa #GanpatiBappaMorya #गणपतीबाप्पामोरया #GanpatiDarshan #GanpatiFestival #VillageGanpati #गावचागणपती #गावचंभजन #Bhajan #Fugdi #फुगडी #VillageVlog #MarathiVlog #MarathiVlogger #KonkanVlog #Konkan #Kankavli #MumbaiToKankavli #MaharashtraVlog #FamilyVlog #FestivalVlog #DailyVlog #IndianFestival #GanpatiUtsav