“मुंबई ते कणकवली 🏍️ | गणपती Special Vlogs | भाग ०१ | Vlog No.16”
Umesh Panchal
0:00 / 0:00
“मुंबई ते कणकवली 🏍️ | गणपती Special Vlogs | भाग ०१ | Vlog No.16”
485 просмотров · 7 дн. назад
Umesh Panchal
276 подписчиков
485 просмотров · 7 дн. назад
गणपती Special Vlogs – भाग ०१ 🙏❤️
मुंबई ते कणकवली… 🏍️🌿
यावेळी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी मी आणि माझी Wife निघालो एका सुंदर रोड ट्रिपवर!
पावसाळ्यातला हिरवागार निसर्ग, धुक्याने वेढलेले डोंगर, रस्त्यावरचे सुंदर नजारे आणि आपल्या गावाकडची माती… या सगळ्याचा अनुभव घेत आम्ही पोहोचलो कणकवलीला. ❤️
या Vlog मध्ये आहे आमचा प्रवास, वाटेतले सुंदर moments आणि बाप्पाच्या दर्शनाची खास आठवण.
व्हिडिओ आवडला तर ❤️ Like करा, Comment करा आणि Channel Subscribe करा.
तुमचा एक Subscribe माझ्यासाठी खूप मोठी motivation आहे! 🙏❤️
गणपती बाप्पा मोरया! 🚩🙏
#VrumeshaliVlogs #GanpatiSpecial #GanpatiSpecialVlogs #VlogNo16 #भाग०१ #MumbaiToKankavli #MumbaiToKonkan #Kankavli #KonkanRide #KonkanVlog #BikeRide #BikeVlog #CoupleRide #RideWithMyPari #MyPari #MaharashtraVlog #MarathiVlogger #MarathiVlogs #GanpatiBappaMorya #GanpatiBappa #Konkan #TravelVlog #DailyVlog #MotoVlog #YouTubeIndia