Перейти к содержимому

गुडघेदुखी-कोणते औषधी तेल उत्तम? Knee joint pain relief।घुटने का दर्द। सांधेदुखी। डॉ तुषार कोकाटे

Dr Tushar Kokate Ayurved Clinic

0:00 / 0:00

गुडघेदुखी-कोणते औषधी तेल उत्तम? Knee joint pain relief।घुटने का दर्द। सांधेदुखी। डॉ तुषार कोकाटे

39 069 просмотров · 9 мес. назад
Dr Tushar Kokate Ayurved Clinic
420 тыс. подписчиков
39 069 просмотров · 9 мес. назад
वजन जास्त आहे, कॅल्शियम कमी झाले, गुडघ्याची झीज झाली, गुडघ्याची गादी फाटली, गुडघ्यामधील गॅप कमी झाला, गुडघ्यांना आतून सूज आली, आमवात आहे, वातरक्त आहे, संधिवात आहे यापैकी कोणत्याही कारणांनी जर गुडघे दुखत असतील आणि पेनकिलर- वेदनाशामक गोळ्या घेऊनही बरे वाटत नसेल किंवा तात्पुरता आराम पडत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. वर दिलेल्या कोणत्याही कारणांमुळे जर गुडघे दुखत असतील, सूज असेल किंवा सूज नसेल अशा दोन्ही प्रकारच्या गुडघेदुखीसाठी खात्रीशीर अशी तेल, औषधी तेल या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत. हे उपाय गुडघ्या मधील वात दोष, कफदोष, पित्तदोष कमी करण्यासाठी नक्कीच मदत करतील, असा विश्वास आहे. In Ayurveda there is a concept that where there is pain in body, there is vitiated Vata Dosha behind this. knee joint pain, swelling, bodyache, sciatica pain, back pain, neck pain etc are due to imbalanced Vata dosha. ln this video, you will get information about knee joint pain due to vitiated Vata Dosha and simple home remedies to balance vata and for knee pain relief. @drtusharkokateayurvedclinic #वात #kneepainrelief #drtusharkokate #benefitsofoil #sesameoil #almondoilbenefits #mustardoilbenefits #coconutoilbenefits #mahanarayan_oil #baidyanath #dhootpapeshwar #keralaayurveda #kneejointpain #arthritiskneepaintreatment #गुडघेदुखी #पित्तउपाय #ayurvedmarathi #वात_उपाय #सांधेदुखी #संधिवात आपल्या चॅनलवरील इतर काही महत्त्वाचे व्हिडिओ संधिगत वात /गुडघेदुखी/ Joint pain घरगुती उपाय:    • संधिगत वात /गुडघेदुखी/ Joint pain घरगुती उपाय   दूध तुपाचे 21 फायदे    • Benefits of ghee/ दूध तूप घेण्याचे 21 आश्च...   पित्त होण्याची कारणे    • पित्त वाढवणारी 9 कारणे आणि काही पदार्थ By ...   खजूर खाण्याची योग्य पद्धत खजुराचे फायदे    • कोणते खजूर best? कधी ? किती? कशासह खावेत? ...   उष्णता कमी करण्यासाठी घरगुती उपाय    • शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी घरगुत...   केसांच्या समस्या- हमखास यशस्वी उत्तरे! हेअर केअर रुटीन    • केसांचे प्रश्न-हमखास यशस्वी उत्तरे Guide t...   पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय Constipation home remedy:    • पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय Constipatio...   This video also includes information about वात का वाढतो? वात उपाय गुडघेदुखी सांधेदुखी वाताचे आजार वात व तेल वात व एरंड गुडघेदुखी आणि तीळतेल गुडघेदुखी आणि मोहरी तेल गुडघेदुखी आणि खोबरेल तेल वात कमी कसा होतो? Balancing Vata dosha knee joint pain arthritis remedies osteoarthritis and local application knee joint pain and painkillers benefits of oil Disclaimer / अस्विकरण या व्हिडिओचा व आपल्या या चैनल वरील सर्व व्हिडिओंचा एकमेव उद्देश आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करणे हा आहे. येथे दिलेली माहिती ही आयुर्वेदाच्या शास्त्रीय ग्रंथांमधून आणि विद्वान गुरुजनांकडून मिळालेली माहिती आहे. तसेच काही माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटवरील सर्च चाही आधार घेण्यात आलेला आहे. ही माहिती जास्तीत जास्त अचूक ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तरीही व्हिडिओमध्ये दिलेली माहिती , घरगुती उपाय, औषधे वापरण्यापूर्वी तज्ञ आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा ,असे आम्ही स्पष्ट करत आहोत . व्हिडिओ मधील माहितीच्या प्रयोगामुळे झालेल्या शारीरिक , मानसिक, आर्थिक किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस डॉक्टर किंवा चॅनल जबाबदार राहणार नाहीत. आयुर्वेद शास्त्र आपल्या आरोग्यसमस्या सोडवण्यासाठी नक्कीच समर्थ आहे असा विश्वास वाटतो. हल्ली आयुर्वेदाच्या नावाखाली जी काही चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे, त्या माहितीपासून आपण सावध राहावे! भगवान धन्वंतरी आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो ही प्रार्थना🙏🙏🙏! धन्यवाद! डॉ तुषार कोकाटे.