Перейти к содержимому

वाढलेला वात- पाठदुखी, कंबरदुखी, सायटिका & एरंड तेल।#castoroilbenefits #backpainrelief #sciaticapain

Dr Tushar Kokate Ayurved Clinic

0:00 / 0:00

वाढलेला वात- पाठदुखी, कंबरदुखी, सायटिका & एरंड तेल।#castoroilbenefits #backpainrelief #sciaticapain

28 230 просмотров · 12 дн. назад
Dr Tushar Kokate Ayurved Clinic
420 тыс. подписчиков
28 230 просмотров · 12 дн. назад
शरीरात वाढलेला वात दोष हा आमवात, संधिवात, गाऊट, सायटिका, मणक्यांचे आजार इ. रूपात प्रकट होऊ शकतो. हा वात विशेषतः पावसाळ्यात अधिक प्रमाणात वाढतो. वात कमी कसा करावा? वात का वाढतो? वात वाढल्याने काय होते? how to balance Vata Dosha? वात का उपाय क्या है? वात कम करने के उपाय? असे अनेक प्रश्न वारंवार विचारले जातात. या व्हिडिओमध्ये कंबरदुखी पाठदुखी सायटिका या आजारांमध्ये एक यशस्वी ट्राईड अँड टेस्टेड घरगुती उपाय सांगितला आहे. हा उपाय कसा करावा हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. In Ayurveda there is a concept that where there is pain in body, there is vitiated Vata Dosha behind this. knee joint pain, swelling, bodyache, sciatica pain, back pain, neck pain etc are due to imbalanced Vata dosha. ln this video, you will get information about an effective home remedy which can be used to relieve pain in sciatica, spondylosis, spondylitis. @drtusharkokateayurvedclinic #vatadosha #वात ayurvedmarathi #backache #spondylosislumbar #sciaticatreatment #castoroiluses #backache #backpainrelief #gingerbenefits #howtobalancevata #vatadosha आपल्या चॅनलवरील इतर काही महत्त्वाचे व्हिडिओ दूध तुपाचे 21 फायदे    • Benefits of ghee/ दूध तूप घेण्याचे 21 आश्च...   पित्त होण्याची कारणे    • पित्त वाढवणारी 9 कारणे आणि काही पदार्थ By ...   संधिगत वात /गुडघेदुखी/ Joint pain घरगुती उपाय:    • संधिगत वात /गुडघेदुखी/ Joint pain घरगुती उपाय   खजूर खाण्याची योग्य पद्धत खजुराचे फायदे    • कोणते खजूर best? कधी ? किती? कशासह खावेत? ...   उष्णता कमी करण्यासाठी घरगुती उपाय    • शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी घरगुत...   केसांच्या समस्या- हमखास यशस्वी उत्तरे! हेअर केअर रुटीन    • केसांचे प्रश्न-हमखास यशस्वी उत्तरे Guide t...   पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय Constipation home remedy:    • पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय Constipatio...   This video also includes information about वात का वाढतो? वात उपाय गुडघेदुखी सांधेदुखी वाताचे आजार वात व एरंड तेल वात व तीळ तेल वात कमी कसा होतो? मणक्यातील गॅप Balancing Vata disha Vata and Garlic. spondylosis spondylitis Disclaimer / अस्विकरण या व्हिडिओचा व आपल्या या चैनल वरील सर्व व्हिडिओंचा एकमेव उद्देश आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करणे हा आहे. येथे दिलेली माहिती ही आयुर्वेदाच्या शास्त्रीय ग्रंथांमधून आणि विद्वान गुरुजनांकडून मिळालेली माहिती आहे. तसेच काही माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटवरील सर्च चाही आधार घेण्यात आलेला आहे. ही माहिती जास्तीत जास्त अचूक ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तरीही व्हिडिओमध्ये दिलेली माहिती , घरगुती उपाय, औषधे वापरण्यापूर्वी तज्ञ आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा ,असे आम्ही स्पष्ट करत आहोत . व्हिडिओ मधील माहितीच्या प्रयोगामुळे झालेल्या शारीरिक , मानसिक, आर्थिक किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस डॉक्टर किंवा चॅनल जबाबदार राहणार नाहीत. आयुर्वेद शास्त्र आपल्या आरोग्यसमस्या सोडवण्यासाठी नक्कीच समर्थ आहे असा विश्वास वाटतो. हल्ली आयुर्वेदाच्या नावाखाली जी काही चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे, त्या माहितीपासून आपण सावध राहावे! भगवान धन्वंतरी आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो ही प्रार्थना🙏🙏🙏! धन्यवाद! डॉ तुषार कोकाटे.