हवा_कुणाची | Latur Rural 01 | Dhiraj Deshmukh सहज निवडून येतील की Ramesh Karad टक्कर देतील ?
BolBhidu
0:00 / 0:00
हवा_कुणाची | Latur Rural 01 | Dhiraj Deshmukh सहज निवडून येतील की Ramesh Karad टक्कर देतील ?
37 611 просмотров · 1 г. назад
BolBhidu
2,92 млн подписчиков
37 611 просмотров · 1 г. назад
#BolBhidu #HavaKunachi #LaturRuralVidhanSabha
विधानसभा निवडणुकांसाठी हवा_कुणाची या बोलभिडूच्या कार्यक्रमातून आपण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मतदारसंघांचा आढावा घेणार आहोत. लातूर ग्रामीण मध्ये यंदा धीरज देशमुख आणि रमेश कराड यांच्यात फाईट होणार आहे. या दोघांपैकी लातूर ग्रामीणचा विकास कोणी केला आहे? धीरज देशमुख यांची जादू कायम राहणार की रमेश कराड त्यांना टक्कर देणार? जनतेची मतं काय, जाणून घ्या लातूर ग्रामीण विधानसभेचं वातावरण.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/