Перейти к содержимому

कुकर मध्ये उकड बनवून झटपट उकडीचे मोदक #मोदकरेसिपी #modak

Shaguns Kitchen Marathi

0:00 / 0:00

कुकर मध्ये उकड बनवून झटपट उकडीचे मोदक #मोदकरेसिपी #modak

424 640 просмотров · 4 года назад
Shaguns Kitchen Marathi
284 тыс. подписчиков
424 640 просмотров · 4 года назад
गणपती बाप्पाचा सर्वात आवडता नैवेद्य म्हणजे उकडीचे मोदक, पण हीच उकड काढणं कठीण आहे. सर्वांनाच उकड काढणं जमत नाही त्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा .कुकरमध्ये सोप्या पद्धतीने आपण उकड कशी काढायची ते या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. साहित्य मोदकांच्या सारणासाठी 2 कप खोबऱ्याचा कीस 1 कप किसलेला गूळ 1 चमचा साजूक तूप 1 चमचा खसखस 1/4 कप ड्रायफ्रूट्स उकड काढण्यासाठी साहित्य 2 कप मोदकांचं पीठ ( तांदळाचे पीठ) 1कप+3/4 कप पाणी चिमूटभर मिठ 1 चमचा साजूक तूप उकड कशी काढायची उकडीचे मोदक उकडीचे मोदक कसे बनवायचे मोदक रेसिपी इन मराठी उकडीचे मोदक रेसिपी गणेश चतुर्थी विशेष रेसिपी नैवेद्य रेसिपी महाराष्ट्रीयन पदार्थ मराठी पदार्थ गणपती बाप्पा विशेष रेसिपी उकडीचे मोदक रेसिपी हिंदी मोदक रेसिपी इन तमिल मोदक रेसिपी इन तेलुगु झटपट तयार होणारे मोदक साखर मावा न वापरता तयार केलेले मोदक मोदक मोदकाचा सारण कसं बनवायचं सारंण बनवण्याची कृती मोदक बनाने की विधि मोदक बनाने की कृती Modak modak recipe ukdiche Modak ukdiche modak recipe in Marathi how to make Modak how to make ukad how to make Saran steam Modak instant Modak Ganesh chaturthi Ganesh chaturthi Vishesh recipe Maharashtrian recipe Maharashtrian padarth Marathi padarth Ganpati Bappa Naved shagun's kitchen Marathi #modak #ukadichemodakrecipe #ukad #मोदक #मोदकरेसिपी #गणेशचतुर्थीविशेष