Перейти к содержимому

'आम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम करतो' Gopichand Padalkar यांचा Jayant Patil ना टोला | Sangli DCC Bank

Mumbai Tak

0:00 / 0:00

'आम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम करतो' Gopichand Padalkar यांचा Jayant Patil ना टोला | Sangli DCC Bank

11 759 просмотров · 13 ч назад
Mumbai Tak
4,71 млн подписчиков
11 759 просмотров · 13 ч назад
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत जत सोसायटी गटातून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी २० मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. पडळकर यांना ५४ मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी विनोद पवार यांना ३४ मते मिळाली. या विजयानंतर पडळकर समर्थकांनी जेसीबीने गुलाल उधळत आणि डॉल्बीच्या दणदणाटात मोठा जल्लोष साजरा केला. या लक्षवेधी विजयानंतर पडळकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील यांच्याबद्दल "टप्प्यात आलेल्यांचा ते कार्यक्रम करतात आम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम करतो. जतमधील अनेक नेत्यांनी मदत केल्यामुळेच हा विजय शक्य झाला," असे म्हणत गोपीचंद पडळकर यांनी सर्वांचे आभार मानले. In the Sangli District Central Cooperative Bank election, BJP MLA Gopichand Padalkar secured a resounding victory from the Jath society constituency by a margin of 20 votes. Padalkar received 54 votes, while his opponent, Vinod Pawar, garnered 34 votes. Following the win, Padalkar's supporters celebrated with immense fanfare, tossing 'gulal' from a JCB and playing Dolby music. After this notable victory, Padalkar shared his first reaction. Referring to Jayant Patil, he stated, "He takes care of those who fall into his trap, but we bring them into our trap and then take care of them. This victory was possible only because of the help from many leaders in Jath," Padalkar said, expressing his gratitude to everyone. 'आम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम करतो' Gopichand Padalkar यांचा Jayant Patil ना टोला | Sangli DCC Bank #GopichandPadalkar #SangliDCCBank #Sangli #ElectionResult #BJP #MaharashtraPolitics #MarathiNews #MHT006 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.