केडीसीसीत जुने राहणार का...? RBI आदेशाचा अर्थ कसा लावणार...?
सकलम् - SAKALAAM
0:00 / 0:00
केडीसीसीत जुने राहणार का...? RBI आदेशाचा अर्थ कसा लावणार...?
4 113 просмотров · 1 месяц назад
सकलम् - SAKALAAM
14,8 тыс. подписчиков
4 113 просмотров · 1 месяц назад
केडीसीसीत जुने राहणार का...? RBI आदेशाचा अर्थ कसा लावणार...?
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या म्हणजेच आपल्या 'केडीसीसी' (KDCC) बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. पण... पण यंदाची निवडणूक साधीसुधी नसणार आहे. यंदाच्या निवडणुकीत कोल्हापूरच्या राजकारणातले जुने आणि मातब्बर चेहरे बँकेच्या संचालक मंडळातून बाहेर जाऊ शकतात आणि त्यांच्या जागी नवीन चेहरे बँकेचा कारभार हाकताना दिसू शकतात.
या राजकीय भूकंपामागे कारण आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) काढलेला आदेश! पण, व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक गोष्ट मी स्पष्ट करू इच्छितो... हे जे जुने चेहरे बाहेर जाण्याचे आणि नवे चेहरे आत येण्याचे चित्र आपण रंगवत आहोत, हे तेव्हाच प्रत्यक्षात उतरेल, जर आरबीआयचा हा आदेश कायदेशीर कचाट्यातून सुटून जसाच्या तसा कोल्हापूर जिल्हा बँकेला लागू झाला, तर आणि तरच!
तर मग काय आहे हा आरबीआयचा नियम ज्यामुळे मातब्बर नेते अपात्र ठरू शकतात? नवे चेहरे कोण असणार? आणि सहकारातले 'लुप होल्स' शोधून हे नेते यातून कसे वाचू शकतात? तर आजच्या या विशेष भागात आपण या संपूर्ण प्रकरणाचे विश्लेषण करणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.
#kdcc #KDCCBank #Kolhapur #KolhapurNews #RBI #RBIOrder #RBIAction #KolhapurPolitics #MaharashtraPolitics #CooperativeBank #BankingNews #BreakingNews #MarathiNews #MarathiNewsLive #Kolhapurkar #Maharashtra #NewsUpdate #PoliticalNews